• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

पंकजा मुंडे माध्यमांवर खवळल्या;अब्रूनुकसानीचा दावा करण्याचा पंकजाताई मुंडे यांचा इशारा

by गणेश सावंत
July 15, 2024
Reading Time: 1 min read
0
कटाक्ष -मनातल्या मुख्यमंत्र्यांचेदिल्ली तख्ती पुनर्वसन
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

पंकजाताई मुंडेंविरोधात ‘फेक नरेटीव्ह’ सेट करण्याचा कांही चॅनल्सचा प्रयत्न ;

मुंबई(रिपोर्टर )-
भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य पंकजाताई मुंडे यांच्या बाबतीत जाणीवपूर्वक फेक नरेटिव्ह सेट व्हावा या दृष्टिकोनातून बातम्या चालवणे, ओढून ताणून कोणत्याही मुद्द्याला ताणून धरत,संबंध नसतांना पंकजाताई मुंडे यांच्या बाबतीतला राजकीय दृष्ट्या निगेटिव्ह नरेटिव्ह सेट व्हावा असे मुद्दामहून करण्याचे प्रकार अनेक वेळा घडलेले आहेत. याबाबत पंकजाताई आता संतप्त झाल्या असून या संबंधित चॅनलवर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे.


महाराष्ट्रात सध्या आयएएस पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असून या प्रकरणात दररोज वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. यातच पूजा खेडकर यांचा भाजपशी संबंध असून त्या पंकजाताई मुंडे यांच्या निकटवर्तीय असल्याच्या अतिरंजीत बातम्या चालवून केवळ सनसनाटी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून व टीआरपीच्या मागे धावताना एखाद्या सार्वजनिक जीवनातील व्यक्तीच्या करिअरला बाधा आणण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे. विशेष म्हणजे पंकजाताई मुंडे यांच्या विधानांमधून अर्धसत्य विधाने काढून तेवढ्याच नकारात्मक संदेश जाणाऱ्या बातम्या चालवणे, अनेक विधानांचे विपर्यास करणे, मनाला येईल ते अन्वयार्थ लावणे आदी विविध प्रकार पंकजाताई मुंडे यांच्या बाबतीत 2014 पासून सुरू आहेत. हे कोणीतरी जाणीवपूर्वक करत असल्याचे दिसून येते. पंकजाताई मुंडे यांना नुकतीच विधान परिषदेवर पक्षाने संधी दिली आहे. त्यांना मंत्रीही केलं जाणणार असल्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. मात्र पंकजाताई मुंडे यांच्या राजकीय वाटचालीतील प्रगती डोळ्याला न देखवणाऱ्या लोकांनी पंकजाताई मुंडे यांच्या बाबतीत खोडसाळपणाने फेक नरेटिव्ह कसा सेट करता येईल यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसते. या संदर्भाने हे पूजा खेडकर प्रकरण संबंध नसताना पंकजाताई मुंडेंशी जोडून अतिरंजीत व सनसनीखेज बातम्या चालविण्याचा सपाटा काही चॅनल्सने सुरू केला आहे. यावर आता पंकजाताई मुंडे या संतप्त झाल्या आहेत. मुद्द्यांचे बोलणं सोडून चुकीच्या गोष्टी पसरविण्याकडे या वाहिन्यांचा इंटरेस्ट असल्याचे म्हटले असून माझ्यासोबत 2014 पासून अशाच पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात असंच चालणार का अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.या संबंधित चॅनल्सवर आपण अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Previous Post

अग्रलेख -बिनलाज्यांनो, बेबंदशाहीची ‘पुजा’ ‘निट’ करा

Next Post

महसूल कर्मचार्‍यांचेबेमुदत कामबंद आंदोलन,नगर पंचायतसाठी नेकनूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
महसूल कर्मचार्‍यांचेबेमुदत कामबंद आंदोलन,नगर पंचायतसाठी नेकनूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

महसूल कर्मचार्‍यांचेबेमुदत कामबंद आंदोलन,नगर पंचायतसाठी नेकनूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?