• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

बीडमध्ये वारकर्‍यांच्या टेम्पोला अपघात, 25 जखमी;उपचारासाठी थेट मुख्यमंत्र्यांचा डॉ. राऊतांना फोन

by गणेश सावंत
July 18, 2024
Reading Time: 1 min read
0
बीडमध्ये वारकर्‍यांच्या टेम्पोला अपघात, 25 जखमी;उपचारासाठी थेट मुख्यमंत्र्यांचा डॉ. राऊतांना फोन
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): पंढरपूरहून वारी करत गावी परतणार्‍या वारकर्‍यांच्या टेम्पोचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात 25 वारकरी जखमी झाले.  तर यात तीन महिला गंभीर असल्याचे सांगण्यात आले. सदरचा अपघात रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास बीड शहरानजीकच्या बायपासजवळ घडला. या घटनेची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झाल्यानंतर त्यांनी थेट बीड जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर राऊत यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत जखमी वारकर्‍यांवर व्यवस्थीत उपचार करण्यासंदर्भात सूचना केल्या. यातील काही जखमींना संभाजीनगर येथे रेफर करण्यात आले आहे. जखमी हे देवीबाभुळगाव आणि कन्नड येथील असल्याचे सांगण्यात येते.

आषाढी एकादशीनिमित्त संभाजीनगर भागातील कन्नड आणि देवीबाभुळगाव येथील वारकरी माऊलींच्या दिंडीत गेले होते. काल ते वारी करून एका टेम्पोमध्ये परतत असताना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बीड शहरानजीक असलेल्या बायपासजवळ त्यांच्या टेम्पोचे टायर फुटले आणि टेम्पो पलटी झाला. यामध्ये प्रल्हाद तुकाराम वाणी, निवृत्ती गोपीनाथ करांडे, कडुबा शामराव मोकळे, मणिराम शंकर सोळुंके, मच्छिंद्र संतराम साळुंके, साहेबराव पांडुरंग बनकर, सुधाकर साळु सोळंके, सुकदेव कडू दुबाले, गणेश काशीराम मोकाटे (रा. देवीबाभुळगाव) यासह कन्नड येथील 15 पेक्षा अधिक महिला-पुरुष वारकरी यात जखमी झाले. जखमींना हायवे पोलीसचे चालक विकास काकडे व त्यांच्या टीमच्या माध्यमाने तात्काळ बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झाल्यानंतर त्यांनी रात्री नऊच्या सुमारसा बीड जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर राऊत यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत जखमी वारकर्‍यांना व्यस्थित ट्रिटमेंट करण्याबाबत सूचना दिल्या.

Previous Post

बार्टीची जात पडताळणीची वेबसाईट आठ दिवसांपासून बंद;अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचीत रहावे लागणार

Next Post

विधानसभेसाठी राष्ट्रवादीची रणनीती ठरली? 100 टक्के निवडून येणार्‍या 80 जागांचा विचार सुरू

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
राज्यातील महत्त्वाच्या लोकांवर हल्ले होतायत, सरकार आणि पोलीस यंत्रणा झोपली आहे का? अजित पवार संतापले  

विधानसभेसाठी राष्ट्रवादीची रणनीती ठरली? 100 टक्के निवडून येणार्‍या 80 जागांचा विचार सुरू

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?