• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

शाहीनाथ परभणेंसह चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 21, 2024
Reading Time: 1 min read
0
बीड बसस्थानकात चोरट्यांचं बस्तान ,शिक्षकाचं पाकिट मारलं, 84 हजार रुपयांचा ऐवज लंपास
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मुदतठेवची रक्कम परत दिली नाही
30 लाख 26 हजाराची केली फसवणुक
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा, साईराम यासह अन्य काही मल्टिस्टेट दिवाळखोरीत निघाल्या. यामुळे खातेदार चांगलेच अडचणीत निघाले. पैशासाठी खातेदार बँकांच्या दारात दररोज जावून बसतात मात्र त्यांना पैसे मिळत नाहीत. बीड शहरातील साईराम बँकेच्या अध्यक्षासह चौघा जणांवर गुन्हा दाखल झाला. मुदतठेवची रक्कम वेळेवर दिली नसल्याने साईराम परभणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारदाराची 30 लाख 26 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

शहरातील पांगरी रोड परिसरात राहणार्‍या योगेश हनुमान गव्हाणे यांनी काही महिन्यांसाठी साईराम मल्टिस्टेटमध्ये रक्कम ठेवली होती. या रकमेची मुदत संपून सदरील ही रक्कम 30 लाख 26 हजार 671 रुपये झाली. पैशासंदर्भात ते वेळोवेळी बँकेमध्ये जात असते. मात्र त्यांना पैसे मिळत नाहीत. साईराम मल्टिस्टेट बँक ही दिवाळखोरीत निघाल्याने ती बंद करण्यात आली. आपले पैसे मिळत नसल्याने गव्हाणे यांनी शिवाजीनगर ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार अध्यक्ष शाहीनाथ विक्रम परभणे, साधना शाईनाथ परभणे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक शाईनाथ परभणी, व्यवस्थापक बनकर यांच्या विरोधात कलम 318 (4), 316 (2), 316 (5), 336 (2), 338, 340 (2) भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

औष्णिक विद्युत केंद्र प्रदुषणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल: रिटला जनहितार्थ याचिका ठरवत महाजनको व प्रदुषण मंडळाला बजावली नोटीस

Next Post

जिथे ज्या पक्षाचा आमदार, ती जागा त्याच पक्षाची हे निश्‍चित झाले : ना.धनंजय मुंडे

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
जिथे ज्या पक्षाचा आमदार, ती जागा त्याच पक्षाची हे निश्‍चित झाले : ना.धनंजय मुंडे

जिथे ज्या पक्षाचा आमदार, ती जागा त्याच पक्षाची हे निश्‍चित झाले : ना.धनंजय मुंडे

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?