• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

ज्या देशाची महिला सक्षम तो देश जगज्जेता -पवार;जुलै-ऑगस्टच्या मध्यान्वी राज्यातल्या महिलांना तीन हजाराची भाऊबीजधनंजय मुंडेंकडून अजितदादांचा सत्कार

by गणेश सावंत
July 22, 2024
Reading Time: 1 min read
0
ज्या देशाची महिला सक्षम तो देश जगज्जेता -पवार;जुलै-ऑगस्टच्या मध्यान्वी राज्यातल्या महिलांना तीन हजाराची भाऊबीजधनंजय मुंडेंकडून अजितदादांचा सत्कार
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

नगर (रिपोर्टर): ज्या देशाची महिला सक्षम असते, तो देश जगाच्या पाठीवर सर्वच क्षेत्रात आघाडीवर असतो. म्हणून आम्ही राज्यभरातील भगिनींना माझी लाडकी बहीण या योजनेमार्फत प्रतिमहिना दीड हजार रुपये देत असून जुलै-ऑगस्टच्या मध्यान्वी म्हणजे रक्षाबंधनाची भाऊबीज एकाच वेळी दोन महिन्याचे तीन हजार रुपये माझ्या बहिणींना थेट त्यांच्या बँक खात्यात देणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. ते नगर जिल्ह्यातल्या पारनेरमध्ये ‘माझी लाडकी बहीण’ संवाद कार्यक्रमामध्ये बोलत होते. या वेळी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवारांचा सत्कार केला. गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी येथील संत श्री  साईबाबांचे दर्शन घेऊन तेथील प्रसादही मुंडेंनी अजित पवारांना दिला.

   नगर जिल्ह्यातल्या पारनेरमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘माझी लाडकी बहीण’ संवाद कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला हजारो महिलांनी उपस्थिती दर्शविली. या वेळी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी अजित पवार म्हणाले,
लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आवश्य भरा. तो फॉर्म भरण्याचे काम शासन करत आहे. प्रशासनातील सहकारी, अंगणवाडीत काम करणार्‍या माझ्या महिला करतात. तो फॉर्म नीट-नेटका भरा. ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी येत असतील तरी काळजी करु नका. नवीन योजना आहे, थोड्या अडचणी येऊ शकतात. 1 जुलैपासून ही योजना सुरु केली आहे. आम्ही अजून तुम्ही फॉर्म भरला नाही, तर पैसे कसे मिळतील, असे प्रश्‍नही उपस्थितीत होतात. पण याबद्दलची सर्व उत्तर त्या फॉर्मवर देण्यात आली आहे, असे अजित पवारांनी म्हटले.
दोन महिन्याचे पैसे आम्ही एकत्र देणार
तुमच्या अकाऊंटला आम्ही दर महिना 1500 रुपये देणार आहोत. आता सध्या जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे आम्ही एकत्र देणार आहोत. ज्या महिलांनी फॉर्म भरला नसेल आणि त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जरी ऑगस्ट महिन्यात या योजनेचा फॉर्म भरला आणि तुम्ही यात लाभार्थी म्हणून बसत असाल तरी तुम्हाला जुलैपासूनचे पैसे दिले जातील. त्यामुळे काळजी करु नका. ज्या गरीब माय माऊली आहे, त्यांच्या काही गरजा भागवण्यसाठी ही माझी लाडकी बहीण योजना आहे. या योजनेवरुन माझ्यावर विरोधकांनी टीका केली. सर्व घटकातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. जर एखादी परराज्यातील महिला महाराष्ट्राची सून म्हणून आली तर आम्ही तिलाही या योजनेचा लाभ देणार आहोत, असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले.

Previous Post

ठेवीदारांचा बीडमध्ये रास्ता रोको;वाहतूक ठप्प

Next Post

शरद पवार-मुख्यमंत्र्यांची तासभर बैठक, जरांगे आणि हाकेंच्या आंदोलनावर चर्चा, 15 मिनिटे मराठा आरक्षणावर खलबतं!

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
शरद पवार-मुख्यमंत्र्यांची तासभर बैठक, जरांगे आणि हाकेंच्या आंदोलनावर चर्चा, 15 मिनिटे मराठा आरक्षणावर खलबतं!

शरद पवार-मुख्यमंत्र्यांची तासभर बैठक, जरांगे आणि हाकेंच्या आंदोलनावर चर्चा, 15 मिनिटे मराठा आरक्षणावर खलबतं!

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?