• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड परळी

परळीसाठी मी नवा नाही, विधानसभेसाठी मी इच्छूक नाही तर निवडणूक लढवणारच -राजेसाहेब देशमुख

by गणेश सावंत
July 23, 2024
Reading Time: 1 min read
0
परळीसाठी मी नवा नाही, विधानसभेसाठी मी इच्छूक नाही तर निवडणूक लढवणारच -राजेसाहेब देशमुख
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

परळी (रिपोर्टर): परळी शहरासह मतदारसंघाला मी चांगला ओळखतो, परिचीत आहे, याठिकाणी पंचायत समिती, जिल्हा परिषदसाठी मी याआधीही काम केलेले आहे. येणार्‍या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून आपल्याला उमेदवारी देण्यात आली तर आपण निवडणूक लढवणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी म्हटले.


    ते आज परळी येथे पत्रकारांशी बोलत होते. या वेळी काँग्रेसचे महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीकडून जो उमेदवार येईल  त्या उमेदवाराला निवडून आणू. महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष या मतदारसंघात विश्‍वासाने काम करत आहेत. मोठ्या ताकतीने येणार्‍या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी उतरणार असल्याचे सांगून आपणही या मतदारसंघात निवडणूक लढवण्याबाबत इच्छुक असल्याचे देशमुख यांनी म्हटले. पंचायत समितीचा सभापती झाल्यापासून मी या मतदारसंघामध्ये काम करत आहे. 1997 ला काँग्रेसला घवघवीत यश मिळवून दिलं. त्यावेळेस काँग्रेसच्या आठ जागा निवडून आल्या. मी तेव्हा गटनेता होतो. 1998 ला अंबाजोगाई तालुक्यात पंचायत समितीत उपसभापती होतो. परळी मतदारसंघामध्ये मी काही नवीन नाही. गेल्या तीन दशकांपासून या मतदारसंघामध्ये मी काम करत आहे. या मतदारसंघामध्ये मी इच्छूक म्हणण्यापेक्षा निवडणूकच लढणार असल्याचे राजेसाहेब देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले.

Previous Post

अज्ञात व्यक्तीकडून मस्साजोग येथे  जि.प .माध्यमिक शाळेच्या नूतन इमारतीचे तोडफोड

Next Post

तोडपाणीत जमलं नाही, 15 लाखांचा गुटखा शेतात उतरवला;नंतर गाडी गेवराई पोलिसांच्या स्वाधीन

संबंधित बातम्या

परळी

सकल मराठा समाजासाठी धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय; मराठा भवनासाठी जागा हस्तांतरित

by गणेश सावंत
May 15, 2026
परळी

अवकाळी व गारपिटीने शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – धनंजय मुंडेंची विधिमंडळात मागणी

by गणेश सावंत
February 24, 2026
परळी

परळीच्या ओपळे मैदानावर पशूसंपदेचा महाकुंभ,75 लाख किंमतीची म्हैस 2 फूट 8 इंचाची50 लाखांचा बैल, 45 लिटर दूध देणारी जर्सी गाय, मुरा जातीची गाय, सेलिब्रेटी घोडा, रत्नाकर वंशाचा घोडा, नेदरलँडच्या सानेल जातीचा बकरा, काश्मिरी फायटर बकर्‍याने लक्ष वेधले

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
परळी

“भाजपवाले फार मोठे कलाकार आहेत. त्यांनी आधी महाविकास आघाडी संपवली आणि आता एकनाथ शिंदे व अजित पवार यांचाही काटा काढला ,”-जरांगे पाटील

by गणेश सावंत
January 17, 2026
Next Post
तोडपाणीत जमलं नाही, 15 लाखांचा गुटखा शेतात उतरवला;नंतर गाडी गेवराई पोलिसांच्या स्वाधीन

तोडपाणीत जमलं नाही, 15 लाखांचा गुटखा शेतात उतरवला;नंतर गाडी गेवराई पोलिसांच्या स्वाधीन

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?