• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

गोळीबार करत केक कापल्याची बीडमध्ये चर्चा;पोलीस घटनास्थळावर गेले, घटनेबाबत मात्र कानावर हात

by गणेश सावंत
August 5, 2024
Reading Time: 1 min read
0
मोठी बातमी -नगरपरिषदेच्या निवडणुकीला निवडणूक आयोगाची स्थगिती
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): बीड शहरासह जिल्ह्यात वाढदिवस धुमाकूळात साजरा करण्याचे फॅड झाले आहे. रात्री अशाच युवा नेत्याचा वाढदिवस शहरापासून काही अंतरावर असलेल्या चर्‍हाटा फाट्यावरील स्वागत लॉन्स समोर साजरा करण्यात येत होता. या वेळी त्याठिकाणी हवेत गोळ्या झाडून केक कापण्यात आल्याची जोरदार चर्चा होत आहे. मात्र गोळीबार झाला का? याबाबत पोलिसांकडून दुजोरा दिला जात नाही. विशेष म्हणजे पाच-पन्नास पोलीसही लव्याजम्यासह रात्री घटनास्थळावर गेले होते. त्याठिकाणी त्यांना काही मिळून आले नसल्याचे सांगण्यात आले.

   वाढदिवस साजरा करताना आजची तरुण पिढी भान हरपून धुमाकूळ घालत वाढदिवस साजरा करताना दिसून येते. कोणी तलवारीने केक कापतो, कोणी रात्री दहानंतर बेफामपणे फटाक्यांची आतिषबाजी करत कायद्याला धाब्यावर बसवतो तर कोणी थेट गोळीबार करत केक कापत असल्याच्या घटना बीड जिल्ह्यात घडत आहेत. रात्री शहराबाहेर एका युवा नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शहरासह अन्य भागातून पाच-पन्नास गाड्यातून त्याठिकाणी त्याचे मित्र आले. केक कापताना बहाद्दरांनी थेट हवेत गोळीबार केला, अशी माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा बीड शहरातून पाच-पन्नास पोलिसांचा लवाजमा घटनास्थळाकडे गेला तेव्हा उपस्थित युवा नेत्याकडे अथवा अन्य कोणाकडे काही मिळून आले नाही. परंतु गोळीबार झाल्याची जोरदार चर्चा सध्या बीड शहरात होत आहे.

Previous Post

धैर्य ठेवून, संघर्ष करत यशाची पताका कशी फडकवतात ते या उपस्थित सत्कारमुर्तीनी दाखवून दिले-शेख तय्यब

Next Post

मेंढ्या घेऊन जाणार्‍या ट्रकला आग;30 पेक्षा जास्त शेळ्या-मेंढ्या जळून खाक

संबंधित बातम्या

क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
Next Post
मेंढ्या घेऊन जाणार्‍या ट्रकला आग;30 पेक्षा जास्त शेळ्या-मेंढ्या जळून खाक

मेंढ्या घेऊन जाणार्‍या ट्रकला आग;30 पेक्षा जास्त शेळ्या-मेंढ्या जळून खाक

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?