• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आष्टीसाठी नवा चेहरा अमोल तरटे;उमेदवारीबाबत चाचपणी; निश्‍चितेचीही शक्यता

by गणेश सावंत
August 8, 2024
Reading Time: 1 min read
0
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आष्टीसाठी नवा चेहरा अमोल तरटे;उमेदवारीबाबत चाचपणी; निश्‍चितेचीही शक्यता
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

आष्टी (रिपोर्टर): राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्यात प्रस्थापीतांविरोधात प्रचंड लाट असल्याचे लोकसभा निवडणुकीत निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन चेहर्‍यांना संधी देण्याची घोषणा केली, त्यानुसार मध्यंतरी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी चाचपणीही केली. आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गेल्या कित्येक वर्षापासून समाजकारणासह राजकारणात सक्रिय असलेल्या तरटे कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्याबाबत चाचपणी सुरू असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. अमोल तरटे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार निश्‍चित होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यादृष्टीने अमोल तरटे हे मतदारसंघात सक्रिय झाले आहेत.


     लोकसभा निवडणुकीत अवघे प्रस्थापीत महायुतीकडे असताना केवळ मतदारांच्या जोरावर महाविकास आघाडीचा उमेदवार बीड जिल्ह्यात निवडून आला. आष्टी-पाटोद्याचं राजकारणही प्रस्थापीतांच्या भोवती सातत्याने फिरतं, तरटे कुटुंब सातत्याने समाजकारणासह राजकारणात गेल्या चार दशकांपासून सक्रिय आहे. कमलताई तरटे यांचे सामाजिक, राजकीय आणि सर्वसामान्य कष्टकर्‍यांसाठीचे कार्य दखलपात्र आहे. त्यांचे चिरंजीव गेल्या पंधरा वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून समाजकारणासह राजकारण करताना अमोल तरटेंनी सातत्याने विकासाचा दृष्टीकोन ठेवला आहे. आतापर्यंत ते भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचे, मात्र मध्यंतरी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. एकीकडे शरद पवार यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत नवतरुण आणि नवीन चेहर्‍यांना संधी देण्याची घोषणा केली, पवारांच्या अपेक्षीत उमेदवारांच्या यादीत अमोल तरटे यांचं नाव चर्चेत आहे. पवारांना सोडून जे लोक गेले, त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश नाही, अथवा त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही, असे पवारांच्या राष्ट्रवादीकडून सातत्याने सांगितले जाते. अशा परिस्थितीत आणि मतदारसंघाची मानसिकता पाहता पवारांच्या राष्ट्रवादीला अमोल तरटे हा चेहरा चांगला मिळाल्याचे बोलले जाते. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीकडून अमोल तरटे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असून त्या दृष्टीने अमोल तरटेंनी कामही सुरू केले आहे.

Previous Post

वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझींचा उद्या बीडमध्ये नागरी सत्कार

Next Post

कृषी पूरक साहित्याचे वितरण शेतकर्‍यांना ताबडतोब करावे – कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश;कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात घेतला आढावा

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
कृषी पूरक साहित्याचे वितरण शेतकर्‍यांना ताबडतोब करावे – कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश;कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात घेतला आढावा

कृषी पूरक साहित्याचे वितरण शेतकर्‍यांना ताबडतोब करावे - कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश;कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात घेतला आढावा

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?