• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

ना. धनंजय मुंडेंचे शेख तय्यब यांच्याशिष्टमंडळाने मानले आभार, केला सत्कार

by गणेश सावंत
August 12, 2024
Reading Time: 1 min read
0
ना. धनंजय मुंडेंचे शेख तय्यब यांच्याशिष्टमंडळाने मानले आभार, केला सत्कार
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मार्टीच्या घोषणेने मुस्लिम समाजात आनंदाचे वातावरण
मार्टीमुळे शैक्षणिक दिशा मिळेल, विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होईल -धनंजय मुंडे
बीड/परळी (रिपोर्टर): अल्पसंख्यांक समाजाला शैक्षणिक दिशा मिळावी विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी राज्यातील महायुती सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आग्रहास्तव एमआरटीआय अर्थात मार्टी योजनेला मंजुरी देत ती सुरू केली. या योजनेमुळे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेता येईल. पदवी-पदव्युत्तर शिक्षणासाठी मोठी मदत होणार आहे. हे सर्व अजितदादांमुळे झाल्याचे राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले.


   ते एमआरटीआयची घोषणा झाल्यानंतर त्यांचा सत्कार संपादक शेख तय्यब यांच्यासह शिष्टमंडळाने केला. त्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी संपादक शेख तय्यब यांच्या सोबत जिल्हाप रिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, महादेव धांडे यांच्यासह शेख तय्यब मित्र मंडळ परिवार उपस्थित होता. या शिष्टमंडळात शेकडो सदस्य उपस्थित होते.  राज्यातील महायुती सरकारने एमआरटीआय अर्थात मार्टीची घोषणा केल्यानंतर काल राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानत शिष्टमंडळाने त्यांचा सत्कार केला. मुस्लिम समाजाला शैक्षणिक दिशा मिळावी आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल व्हावे यासाठी मार्टी या योजनेची नितांत गरज होती म्हणून संपादक शेख तय्यब यांनी वेळोवेळी ना. धनंजय मुंडे यांना ही योजना पुर्णत्वाकडे नेण्याबाबत पाठपुरावा केला. त्याचे महत्व लक्षात घेता ना. मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सदरची योजना मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्वाची असल्याचे लक्षात आणून दिचले. त्यानुसार दादांच्या प्रयत्नातून ही योजना सुरू झाली. काल संपादक शेख तय्यब यांच्यासह शिष्टमंडळाने ना. धनंजय मुंडे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानत सत्कार केला. या वेळी सत्काराला उत्तर देताना ना. मुंडे म्हणाले, दादांच्या पुढाकारातून ही योजना मंजूर झाली आहे. या योजनेमुळे मुस्लिम समाजाला शैक्षणिक दिशा मिळेल, विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल होईल, परदेशातील शिक्षणासह पदवीधर, पदव्यूत्तर शिक्षणाचा मार्ग सोपा होईल. गोरगरीब हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक निकडीशिवाय शिक्षण पुर्णत्वाकडे नेता येईल. असे ना. मुंडे म्हणाले.

Previous Post

माजी आमदार, माजी नगराध्यक्ष मनसेकडून इच्छूक

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक शाळा भरवली

संबंधित बातम्या

बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
Next Post
केज-मांजरसुंबा रोडवर वाटमारी, कोयत्याचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिणे लुटले

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक शाळा भरवली

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?