• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

जड अंत:करणाने लोकनेते विनायकराव मेटे यांना उपस्थितांन कडून श्रद्धांजली अर्पण

by गणेश सावंत
August 14, 2024
Reading Time: 1 min read
0
जड अंत:करणाने लोकनेते विनायकराव मेटे यांना उपस्थितांन कडून श्रद्धांजली अर्पण
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): लोकनेते विनायकराव मेटे यांचे आज द्वितीय पुण्यस्मरण या निमित्ताने त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी दिवंगत विनायकराव मेटे यांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थित भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले अनेकांना आपल्या अश्रूचेबांध आवरता आले नाही. यावेळी आशीर्वाद मंगल कार्यालय येथे ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम देखील पार पडला.

   14 ऑगस्ट 2022 रोजी मराठा आरक्षण बैठकीसाठी मुंबईला जात असताना मुंबई- पुणे महामार्गावर लोकनेते विनायकराव मेटे यांच्या गाडीला अपघात होऊन त्यात त्यांची प्राणज्योत मालवली या घटनेने बीड जिल्हाच न्हवे तर अख्या महाराष्ट्रावर शोककाळा पसरली होती. राजेगाव सारख्या एका खेड्यात जन्म घेऊन ते सलग पाच वेळा विधानपरिषद सदस्य अशी कारकीर्द असणार्‍या लोकनेत्याचे असे अकाली जाण्याने विस्थापितांची मोठी हानी झाली आहे. आपल्या सामाजिक आयुष्यामध्ये विस्थापिता करिता काम करण्याची धडपड आणि त्यांना राजकारण आणि समाजकारण यात संधी देत प्रस्थापितांच्या बरोबरीने पुढे आणणारे असे स्व.मेटे साहेब यांचे नेतृत्व होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक माणसे उभे केले त्यांना आधार दिला शिवसंग्राम च्या माध्यमातून जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फौज निर्माण केले आणि शोषित वंचित पीडीताना न्याय देण्याचा काम केले. अशा या लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी जमलेल्या तमाम जनसामान्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते.

Previous Post

कुंडलिक खांडेंचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला, आता 22 ऑगस्टला होणार पुढील सुनावणी

Next Post

कुटे दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; आणखी एक गुन्हा दाखल 17 लाखांची फसवणूक, 18 जणांवर गुन्हे

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
कुटे दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; आणखी एक गुन्हा दाखल 17 लाखांची फसवणूक, 18 जणांवर गुन्हे

कुटे दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; आणखी एक गुन्हा दाखल 17 लाखांची फसवणूक, 18 जणांवर गुन्हे

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?