• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

अजितदादांना भाजपाने काळे झेंडे दाखवलेराष्ट्रवादीत संताप; सक्त ताकीद द्या, खुलासा करा

by गणेश सावंत
August 18, 2024
Reading Time: 1 min read
0
अजितदादांना भाजपाने काळे झेंडे दाखवलेराष्ट्रवादीत संताप; सक्त ताकीद द्या, खुलासा करा
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

पुणे (रिपोर्टर): जुन्नर येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा होणार असून या सभेपूर्वी महायुतीतील तणाव सगळ्यांसमोर आला. सभेपूर्वी अजित पवारांच्या ताफ्याला भाजपा कार्यकर्त्यांकडूनच काळे झेंडे दाखवण्यात आले त्यामुळे याठिकाणी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. जुन्नरच्या पर्यटनावरून स्थानिक भाजपा नेत्या आशा बुचके यांनी अजितदादांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. तर भाजपाच्या या कृतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी संतप्त झाले असून महायुतीच्या एकतेला कुणी गालबोट लावण्याचे काम करत असेल तर त्यांना सक्त ताकीद देण्याचं काम वरिष्ठांनी करावं, असं थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं. तर याबाबत देवेंद्र फडणविसांनी खुलासा करावा, असे अमोल मिटकरींनी म्हटलं


   आशा बुचके म्हणाल्या की, आजपर्यंत महायुती अबाधित राहावी यासाठी आम्ही खूप सहन केले. नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य होता. मात्र आता आमच्या गळ्याशी आलेले आहे. जुन्नर तालुक्यातील पर्यटनाच्या बैठकांना आम्हाला डावलण्यात येते. फक्त अतुल बेनके यालाच पुढे केले जाते. महायुतीत किती घटक पक्ष आहेत त्यांना ठाऊक नाही का? जुन्नर तालुक्यात तुम्ही पर्यटनाच्या चोरून बैठका घेता आणि स्वत:ला पालकमंत्री म्हणवता तुम्हाला पालकमंत्री म्हणवण्याचा अधिकार नाही असा घणाघात त्यांनी केला. यावेळी भाजपा नेत्या आशा बुचके यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची संतप्त भूमिका
जुन्नरमध्ये भाजपा पदाधिकार्‍यांकडून अजित पवारांना काळे झेंडे दाखवले त्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं संतप्त भूमिका घेतली आहे. हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे मग त्यांनी निदर्शने काढण्याची काही गरज नव्हती. माझ्याही मतदारसंघात जेव्हा भाजपाचे मंत्री येतात, पदाधिकारी येतात तेव्हा आम्ही असा आक्षेप घेत नाही. त्यामुळे महायुतीच्या एकतेला गालबोल लावण्याचं काम कुणी करत असेल तर त्यांना ताकीद देण्याचं काम वरिष्ठांकडून करावं. ही जनसन्मान यात्रा आहे. कुठल्याही गैरसमजातून असा प्रकार कुठल्याही घटक पक्षाने करू नये असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, जुन्नरमध्ये नक्की काय झालं याबाबत अजित पवारांना माहिती असेल कारण अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहेत. ते उत्तर देतील. अजित पवार स्वत: बोलतील असं मंत्री छगन भुजबळांनी सांगितले. तर जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे. काळे झेंडे दाखवणार्‍यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा  आणि आज जे काळे झेंडे दाखवले गेले त्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ खुलासा करावा अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

Previous Post

उमेदवारी कोणाला द्यायची?महायुती, आघाडीला डोकेदुखीमतदारसंघात युतीतले एकमेकांवर आरोप करू लागले; भाजपाचे प्रमुख जरांगेंना भेटू लागले

Next Post

परळीत 21 ऑगस्ट पासून 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव, कृषी, पशु प्रदर्शनासह शेतकरी उपयोगी अनेक उपक्रमाचे आयोजन – धनंजय मुंडे

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
परळीत 21 ऑगस्ट पासून 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव, कृषी, पशु प्रदर्शनासह शेतकरी उपयोगी अनेक उपक्रमाचे आयोजन – धनंजय मुंडे

परळीत 21 ऑगस्ट पासून 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव, कृषी, पशु प्रदर्शनासह शेतकरी उपयोगी अनेक उपक्रमाचे आयोजन - धनंजय मुंडे

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?