• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

वादग्रस्त पोस्ट करू नका, एरिआवाईज एक बिटअंमलदार कार्यरतसणोत्सवाच्या काळात आपले कर्तव्य चोख बजवा -एसपी बारगळ

by गणेश सावंत
August 25, 2024
Reading Time: 1 min read
0
वादग्रस्त पोस्ट करू नका, एरिआवाईज एक बिटअंमलदार कार्यरतसणोत्सवाच्या काळात आपले कर्तव्य चोख बजवा -एसपी बारगळ
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): नजीकच्या काळात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये गणपती महोत्सव, गौरी-गणपती उत्सव हे सण येत आहेत. या काळामध्ये कोणीही समाजविघातक, समाज माध्यमावर पोस्ट करू नयेत, अशा पोस्ट केलेल्या आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना वजा इशारा पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी केल्या आहेत. काल त्यांनी शांतता समितीची बैठक आयोजीत केली होती. या बैठकीत ते बोलत होते.

   या बैठकीला शहरातील सर्व गणपती मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, ईद-ए-मिलाद समितीचे सदस्य सहभागी झाले हातेे. बारगळ पुढे म्हणाले की, समाजातील सर्व लोकांनी आपआपले सणोत्सव शांततेत पार पाडावेत, सामाजिक सलोखा बिघडेल अशा कोणत्याही पोस्ट करू नयेत. शहरातील पोलीस ठाण्यांच्या हद्दींमध्ये प्रत्येक एरिआसाठी एक बिटअंमलदार नियुक्त केला आहे. हा बिटअंमलदारच त्या एरिआचा सुरक्षारक्षक म्हणून काम करेल आणि ठाणेप्रमुक व गणपती मंडळ यांचा तो समन्वयक म्हणूनही काम करेल. या कालात ठाणे अंमलदारांनी आपले कर्तव्य काटेकोरपणे पार पाडायचे आहेत. कुठे काही अनुचीत प्रकार घडत असेल तर त्याची माहिती तात्काळ आपल्या ठाणेप्रमुखाला द्यघावी. तसेच गणपती उत्सवाच्या काळामध्ये उत्कृष्ट सामाजिक ऐक्य राहील, असे समाजोमिमुख गणेश उत्सव राबवणार्‍या गणेश मंडळाला बक्षिस आणि ट्रॉफी देण्यात येईल, असेही बारगळ यांनी सांगितले. सोबतच सर्व गणेश मंडळांना महिला सुरक्षा ट्रॅफिक नियमन परवाने देण्यात येतील. या बैठकीला शांतता कमिटीच्या सदस्यांसह अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर, पोलीस उपविभागीय अधिकारी विश्‍वंभर गोलडे, पेठबीड पोलीस ठाण्याचे मुदीराज, शिवाजी ठाण्याचे खेडकर, ग्रामीण ठाण्याचे शिवाजी बंटेवार, शहर पोलीस ठाण्याचे शीतलकुमार बल्लाळ उपस्थित होते.

Previous Post

महा डीबीटीची वेबसाईट चालेनाशेतकर्‍यांना अर्ज भरण्यासाठी अडचणी;फवारणी पंप मिळण्यासाठी अर्जाची तारखी वाढवून मिळण्याची मागणी

Next Post

जयंत पाटील भाजपा नेत्याच्या भेटीला; बंद दाराआड तासभर चर्चा, चर्चेला उधाण

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
जयंत पाटील भाजपा नेत्याच्या भेटीला; बंद दाराआड तासभर चर्चा, चर्चेला उधाण

जयंत पाटील भाजपा नेत्याच्या भेटीला; बंद दाराआड तासभर चर्चा, चर्चेला उधाण

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?