• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

गुटख्याच्या छाप्यात शिवाजीनगर पोलिसांकडून बीडमध्ये ‘जयभीम’चित्रपटाची रंगीत तालीम, छापा मारला भाटसांगवीला, कारवाई दाखविली बीडमध्ये ;खोटी फिर्याद नोंदवण्यामागचं कारण काय? शिवाजीनगर हद्द सोडून मलईदार  कारवाया

by गणेश सावंत
July 17, 2022
0
गुटख्याच्या छाप्यात शिवाजीनगर पोलिसांकडून बीडमध्ये ‘जयभीम’चित्रपटाची रंगीत तालीम,  छापा मारला भाटसांगवीला, कारवाई दाखविली बीडमध्ये ;खोटी फिर्याद नोंदवण्यामागचं कारण काय? शिवाजीनगर हद्द सोडून मलईदार  कारवाया
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

छाप्यात पाच लाखाच्या पिकअपसह साडेतेरा लाख रुपयांचा गुटखा जप्त

बीड (रिपोर्टर) खोट्या कारवाया आणि एफआआर करत कायद्याच्या कशा तिनतेरा वाजवल्या जातात याचं सत्य आणि ज्वलंत चित्रण ‘जयभीम’ चित्रपटातून दाखवून देण्यात आलं. त्या चित्रपटाची रंगीत तालीम सध्या शिवाजीनगर पोलिसांकडून केली जातेय. काल मध्यरात्री पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाटसांगवी या गावात जावून 7 लाकांपेक्षा जास्त रुपयांचा गुटखा शिवाजीनगर पोलिसांनी पकडला. हे अभिनंदनीय मात्र फिर्यादीमध्ये सरळ सरळ खोटी बाब नोंदवण्यात आली.  बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर सापळा रचला. वाहन थांबले नाही म्हणून पाठलाग करत शांताईजवळ अडवलं आणि नंतर वाहनचालकाला ताब्यात घेऊन चौकशीअंती अन्य गुटखा हा भाटसांगवी येथे पकडला, अशी नोंद करण्यामागचा शिवाजीनगर पोलिसांचा हेतू काय? खरं तर हा गुटखा थेट भाटसांगवी येथेच पकडला गेला, बीडमध्ये हे नाट्य झालेच नाही. शिवाजीनगर हद्द सोडून ‘जयभीम’ची रंगीत तालीम बीडमध्ये राबवतेय याची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधिक्षकांनी घ्यावी.
याबाबत अधिक असे की, काल रात्री शिवाजीनगर पोलीसांना टिप मिळाली. त्या टिपनुसार मध्यरात्रीच्या दरम्यान महिला पोलीस कर्मचार्‍यांसह केतन राठोड यांची एक टीम भाटसांगवीत जावून पोहचली. आपण तर पिंपळनेर पोलिसांना अ‍ॅडजेस्ट करतो मग कोण आलं? या भीतीने गुटखा बाळगणारा चादर नावाचा व्यक्ती घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी तिथे शोधाशोध केली तेव्हा सात लाखांपेक्षा जास्त रुपयांचा राजनिवास, आरएमडी, गोवा, हिरा यासह अन्य गुटखा तंबाखु जप्त करून तो गुटखा बोलेरो क्र. एम.एच. 23 ए.यू. 2945 या गाडीत भरून या गाडीसह अन्य गाड्यांमध्ये भरून पोलीस ठाण्यामध्ये आणला. ही कारवाई कौतुकास्पद आहे मात्र फिर्यादीत शिवाजीनगर पोलिसांनी केतन राठोड यांना टिप मिळाली त्यानुसार साडेअकरा च्या दरम्यान बीडमधील राष्ट्रवादी भवनासमोर सापळा रचला. भरधाव वेगात येणारं संशयित वाहन यास इशारा केल्यानंतरही ते थांबलं नाही. भरधाव वेगात ते पुढे गेले, त्याचा पाठलाग करताना शांताई हॉटेलजवळ त्याला पकडण्यात आलं. हा थरार दहा मिनिटांमध्ये झाला. त्याठिकाणी गाडीचालक संतोष निवृत्ती चादर हा पळून जात होता. त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्यात आलं. विश्‍वासात घेऊन माहिती घेतली असता भाटसांगवी येथे गुटखा असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर आम्ही त्याठिकाणी जावून छापा मारला, असे नोंदविण्यात आले. मात्र शिवाजीनगर पोलीस हे डायरेक्ट भाटसांगवीला गेले, तिथे छापा मारला. छाप्यामध्ये काही पैसे सापडले ते पैसे संबंधित व्यक्तीच्या घरातील महिलेजवळ देण्यात आले. त्याचा फोटोही पोलिसांनी काढल्याचे विश्‍वसनीय सुत्रांनी सांगितले. एकूणच कारवाई चांगली रोखठोक परंतु फिर्यादेत फेरफार करून शिवाजीनगर पोलीस कायद्याची दिशाभूल करतय. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून शिवाजीनगर पोलीस जर अशा पद्धतीने कायद्याचा दुरुपयोग करत असेल, छेडछाड करत असेल तर भविष्यात सर्वसामान्यांसाठी ही धोकादायक बाब आहे. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या कारवाईची सखोल चौकशी करावी. राष्ट्रवादी भवन ते शांताई हॉटेल परिसरातील रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज चेक करावेत, मग दुधाचे दुध आणि पाण्याचे पाणी होईल.

Previous Post

आत्तापर्यंत आ.सुरेश धसांनी तालुक्याच्या विकासात खोडा घालण्याचे काम केले – आ.बाळासाहेब आजबे

Next Post

अग्रलेख -लोकसभेत बंदी घातलेले, शब्दइथे शस्त्र झाले

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
अग्रलेख -लोकसभेत बंदी घातलेले,  शब्दइथे शस्त्र झाले

अग्रलेख -लोकसभेत बंदी घातलेले, शब्दइथे शस्त्र झाले

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?