• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचार महसूल मंडळात दीडशे पेक्षा अधिक तर 31 मंडळात शंभर मि.मी.पेक्षा अधिक पाऊस

by गणेश सावंत
September 2, 2024
Reading Time: 1 min read
0
माजलगाव धरण 18 टक्क्यांवर31 हजार क्युसेकने पाण्याची आवक
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): जिल्ह्यातल्या सर्वचे सर्व 61 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली असून शंभर मि.मी.पेक्षा अधिक पाऊस जिल्ह्यातल्या 35 महसूल मंडळात झाला आहे. तर गेवराईच्या रेवकी, माजलगावच्या गंगामसला आणि परळीच्या सिरसाळा महसूल मंडळात 150 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे.

शुन्यावर असलेले माजलगावचे धरण 20 टक्क्यांवर गेले असून नाथसागरातून 35 हजार क्युसेसने पाणी धरणात येत आहे. तर इकडे गोदावरीला पूर आला असून गंगामसला येथील मोरेश्‍वराचे पुरातन मंदिर पुर्णत: पाण्यात गेले आहे. माजलगावच्या घळाटी नदीला पूर आल्याने घळाटवाडीचा संपर्क तुटला आहे. तर माजलगावच्या गोदाकाठच्या महातपुरी गावात पाणी शिरल्याने गावकर्‍यांची त्रेधातिरपीट उडाल्याचे दिसून येत आहे. शिंदेवाडी नदीला पुर आल्यामुळे नदीवरचा पुल वाहून गेला आहे. तालखेड येथेही एक पुल वाहून गेल्याची घटना समोर येत असून गेवराई तालुक्यातही गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हिरळपुरीतील उच्च पातळी बंधार्‍यातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. राजापूरचा घाट पाण्णयाखाली गेला असल्याने या भागातही काही गावांचा संपर्क तुटला आहे. तर इकडे बीडमध्ये बिंदुसरा काटोकाट भरले आहे. इकडे करपरा नदीच्या वाहत्या पाण्यात एक मृतदेह आढळून आला आहे.

अतिवृष्टी झालेले महसूल मंडळ खालील प्रमाणे

तालुका बीड मंडळ बीड 119.5 mm पाली 103.8 mm म.जवळा 130.3mm नाळवंडी 108.0mm राजुरी 80.8mm पिंपळनेर 112.3 mm पेंडगाव 116.8mm मांजरसुंबा 70.0mm चौसाळा 75.8mm नेकनूर 72.8mm लिंबागणेश 66.5mm येळमघाट 69.8mm च-हाटा 80.8mm पारगाव शिरस 80.8 mm कुर्ला 130.3mm पाटोदा तालुका दासखेड 66.5 mm गेवराई तालुका गेवराई 124 .0mm मादळमोही 116.3mm जातेगाव 140.5mm धोडराई 147.5mm पाचेगाव 91.3mm उमापूर 131.0 mm चकलांबा 90.0mm शिरसदेवी 118.0mm रेवकी 171.5 mm तलवाडा 130.3mm माजलगाव तालुका माजलगाव 106.0mm गंगामसला 171.0mm किटी आडगाव 135.0mm तालखेड १३३.८ mm नित्रुड ९७.५ mm दिंद्रुड 127.5mm अंबाजोगाई तालुका अंबाजोगाई 81.3 mm पाटोदा 78.5 mm लोखंडी 72.3 mm घाटनांदुर 82.3mm बर्दापूर 85.0mm राडी 120 .mm केज तालुका केज 113.0mm युसुफ वडगाव १०७.५mm होळ ११३.३ mm विडा 82.0mm बनसारोळा 100.3mm नांदुरघाट 82.3mm चिंचोली माळी 116.5 mm परळी तालुका परळी 105.5 mm नागापूर 113 .0mm शिरसाळा 155.3 mm पिंपळगाव 112.3mm धारूर तालुका धारूर 132.5 mm मोहखेड 97.5 mm तेलगाव 97.5 mm वडवणी तालुका वडवणी 105.8mm कवडगाव 110 .0mm शिरूर कासार शिरूर 78.3mm रायमोह 88.3mm तिंतरवणी 82.8mm ब्र.येळम 102.8 mm गोमळवाडा 67.8 mm खालापुरी 88.3mm

Previous Post

माजलगाव धरण 18 टक्क्यांवर31 हजार क्युसेकने पाण्याची आवक

Next Post

मारहाण करून गळ्याला चाकू लावला;गोविंदवाडीत दरोडा, सव्वातोळे सोन्याचे दागिने, नगदी 1 लाख 20 हजार लुटले

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
मारहाण करून गळ्याला चाकू लावला;गोविंदवाडीत दरोडा, सव्वातोळे सोन्याचे दागिने, नगदी 1 लाख 20 हजार लुटले

मारहाण करून गळ्याला चाकू लावला;गोविंदवाडीत दरोडा, सव्वातोळे सोन्याचे दागिने, नगदी 1 लाख 20 हजार लुटले

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?