• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

किसान सभेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्देशने;कापसाला 10 तर सोयाबीनला 7 हजार रूपये भाव द्या

by गणेश सावंत
October 16, 2024
Reading Time: 1 min read
0
किसान सभेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्देशने;कापसाला 10 तर सोयाबीनला 7 हजार रूपये भाव द्या
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड, (रिपोर्टर)ः- शेतकर्‍यांचे थकीत राहिलेले अनुदान तात्काळ देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निर्देशने करण्यात आली. यावेळी शेतकर्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.


कापसाला 10 हजार तर सोयाबीनला 7 हजार रूपये भाव देण्यात यावा, सन 2023खरीप व रब्बी या दोन्ही हंगाामातील वंचित शेतकर्‍यांचा पिक विमा मिळवण्यासाठी तसेच या यादया गावनिहाय शेतकर्‍यांच्या नाव रक्कमेसह प्रकाशित करून पिक विम्यात पारदर्शकता आणण्यात यावी, महाडीबीटी अंतर्गत विशेष करून ठिबक व इतर योजनांचे बीड जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍यांचे थकीत अनुदान तात्काळ देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली आहेत.
000

अवैध कंत्राटी भरतीला रोहियो तांत्रिक अधिकारी संघटनेचा तिव्र विरोध
चौकशी करून कारवाई करण्याची मागणी, भरतीत एका गावातील 15 ते 20 जणांचा समावेश
बीड, (रिपोर्टर)ः-रोहियो विभागामध्ये तांत्रिक अधिकारी व इतर पदाची भरती करण्यात आली. ही भरती नियमबाह्य असुन सदरील भरती एस अ‍ॅ इनफोटेक सर्व्हिसेस लि. कंपनीमार्फत करण्यात आली. या भरतीमध्ये विशेष करून एका गावातील 15 ते 20 जणांची निवड करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जावू लागले. या भरती प्रक्रियेला महात्मा गांधी राष्ट्रीय हमी योजना तांत्रिक अधिकारी संघटनेच्या वतीने विरोध करण्यात आला असुन या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
काही दिवसापुर्वी कंपनीने एपीओ/पीटीओ/सीडीईओ या पदासाठी भरती केलेली आहे. ज्यांची निवडकरण्यात आली. त्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेमुळे एकच गोंधळ उडाला. ही भरती प्रक्रिया अवैध असल्याचा आरोप केला जावू लागला. कुठल्या आधारावर भरती प्रक्रिया राबविण्यात आली असा प्रश्‍न उपस्थित केला जावू लागला. यामध्ये एका गावातील 15 ते 20 जणांचा सहभाग असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जावू लागले. या भरतीला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीणहमी योजना तांत्रिक अधिकारी संघटनेने विरोध दर्शविला असून या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

Previous Post

नांदूरघाट रेल्वे स्टेशनजवळ क्रॉसिंग होताना दोन डब्यात चोरी;महिलांच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे दागिने चोरले

Next Post

55 हजार नवीन मतदारांची भर, ऐंशी टक्के मतदान करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे उद्दिष्ट

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
55 हजार नवीन मतदारांची भर, ऐंशी टक्के मतदान करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे उद्दिष्ट

55 हजार नवीन मतदारांची भर, ऐंशी टक्के मतदान करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे उद्दिष्ट

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?