• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

बीड, परळी, माजलगावात महायुतीचे आव्हान;महाविकास आघाडीकडून मात्र उमेदवारांची शोधाशोध

by गणेश सावंत
October 25, 2024
Reading Time: 1 min read
0
बीड, परळी, माजलगावात महायुतीचे आव्हान;महाविकास आघाडीकडून मात्र उमेदवारांची शोधाशोध
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

रमेश आडसकरांच्या प्रवेशाबरोबर थोरल्या क्षीरसागरांच्या भेटीबाबत चर्चा

बीड/माजलगाव (रिपोर्टर): राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड, माजलगाव आणि परळी येथील जागेबाबत महाविकास आघाडीचा तिढा अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे रमेश आडसकर हे राष्ट्रवादीमध्ये आज प्रवेश करतील, अशी एकीकडे चर्चा होत असतानाच दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर हे शरद पवारांना भेटणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. केवळ महाविकास आघाडीकडून या तीन मतदारसंघात उमेदवारांची घोषणा होत नसल्याने त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यात कोण उमेदवार येतो, याची उत्सुकता आणि धाकधूक लागून आहे.

    अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार ना. धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोण उमेदवार द्यायचा? हा प्रश्‍न महाविकास आघाडीला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस जवळ येईपर्यंतही सोडवता आलेला नाही. आघाडीकडून अद्याप परळीला कोणीही उमेदवार दिलेला नही. तर दुसरीकडे बीड विधानसभा मतदारसंघात आघाडीकडून अनेक इच्छूक शरद पवारांच्या दरबारी दिसून येत असले तरी विद्यमान आमदाराला याठिकाणी आघाडीकडून तिकीट देण्याचे संकेत मिळून येत आहेत. मात्र उमेदवारी घोषीत न केल्याने तिथेही साशंकता निर्माण झाली आहे. आज जयदत्त क्षीरसागर हे शरद पवारांची भेट घेणार असल्याबाबत चर्चा होत आहे. मात्र दुजोरा कुठेही मिळत नाही. तिकडे माजलगावमध्येही आघाडीकडून उमेदवार देण्यात आलेला नाही. याठिकाणी मोहन जगताप यांच्याबरोबर रमेश आडसकर यांचे नाव चर्चेत आहे. आज आडसकर शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच जवळच्या कार्यकर्त्यांना आज रमेश आडसकरांना मुंबईत बोलवले आहे. या तिन्जही मतदारसंघात आघाडीकडून अद्याप उमेदवार देण्यात आला नसल्याने महायुतीच्या उमेदवारापुढे महाविकास आघाडीची बोलती बंद आहे की काय? अशी चर्चा होत आहे.

Previous Post

केजमध्ये आतापर्यंत पाच जणांची उमेदवारी दाखलमाजलगावमधूनही 10 अर्ज झाले दाखल

Next Post

बापरे! पौळ्याचीवाडीत गांज्याची शेती120 झाडे जप्त; शेतकरी ताब्यात

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
बापरे! पौळ्याचीवाडीत गांज्याची शेती120 झाडे जप्त; शेतकरी ताब्यात

बापरे! पौळ्याचीवाडीत गांज्याची शेती120 झाडे जप्त; शेतकरी ताब्यात

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?