• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

मराठवाड्यात शरद पवारांचा सूर हरवला सात जिल्ह्यात एकही आमदार नाही

by गणेश सावंत
November 28, 2024
Reading Time: 1 min read
0
मराठवाड्यात शरद पवारांचा सूर हरवला सात जिल्ह्यात एकही आमदार नाही
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड जिल्ह्यात ठाकरेंची सेना दिवाळखोरीत

बीड (रिपोर्टर): राष्ट्रवादी स्थापनेपासून शरद पवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणार्‍या मराठवाड्यामध्ये आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अस्तित्वाचाच प्रश्‍न निर्माण झाल्याचे चित्र विधानसभा निवडणूक निकालातून समोर येत आहे तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे बीड जिल्ह्यात दिवाळे निघाल्याचे चित्र स्पष्ट होताना दिसून येते. तसे शिंदे सेनेलाही बीड जिल्हा काबीज करण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा करावी लागणार आहे. सध्या बीड जिल्ह्यात शिंदे सेनेचे प्राबल्य म्हणावे तसे दिसून येत नाही.


   लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मराठवाड्यात आठपैकी एक जागा लढवण्यास मिळाली होती. ती जागा बीडची होती. त्या जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला. तत्पूर्वी 2019 च्या निवडणुकीत शरद पवारांनी मराठवाड्यामध्ये आठ जागा लढवल्या होत्या. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील 46 जागांपैकी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 15 जागा मिळाल्या आणि त्या तेवढ्या ताकतीने शरद पवारांनी लढवल्या. मात्र 15 पैकी केवळ बीडची एक जागा शरद पवारांच्या गटाला जिंकता आली. त्यामुळे मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांमध्ये शरद पवारांचा आता एकही आमदार नाही. ज्या मराठवाड्याने आणि ज्या बीड जिल्ह्याने शरद पवारांना गेल्या तीस वर्षांच्या कालखंडात भरभरून दिले त्या मराठवाड्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पारडे आता जड होताना दिसून येत आहे. बीड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन आमदार तर मराठवाड्यात आठ आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये अजित पवारांचे नेटवर्क चांगलेच स्थिरावले आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मराठवाड्यात आता अस्तित्वाचाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. दुसरीकडे बीड जिल्हा हा भाजपाबरोबर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. इथे ठाकरे सेनेनेही कधीकाळी आपले प्राबल्य दोन-तीन मतदारसंघात दाखवून दिले. ठाकरेंच्या शिवसेने जिल्ह्यात दबदबाही निर्माण करून सोडला होता. आता दोन शिवसेना झाल्या, मात्र त्या दोन शिवसेनेपैकी एकाही शिवसेनेला जिल्ह्यात आपला दबदबा निर्माण करता आलेला नाही. शिंदे शिवसेनेने या ठिकाणी एकही जागा लढवली नाही. उलट त्यांच्या एका जिल्हाप्रमुखाने राजीनामा दिला. त्यामुळे शिंदे सेनेची बीड जिल्ह्यात अजूनही म्हणावी तशी पकड दिसून येत नाही. दुसरीकडे शिंदे सेनेने इथे आपले पाय रोवण्याचे मोठे प्रयत्न सुरू केल्याने ठाकरेंच्या शिवसेनेला बीड जिल्ह्यात म्हणावे तसे बळ मिळत नसल्याचे दिसून येते. कालच्या निवडणुकीत त्यांनी एक जागा लढविली मात्र ठाकरेंचा गेवराई विधानसभा मतदारसंघातला उमेदवार याठिकाणी पराभूत झाल. त्यघामुळे ठाकरेंची सेनाही बीड जिल्ह्यात दिवाळखोरीत निघाल्याचे दिसून येते.

Previous Post

राजस्थानी मल्टीस्टेटने 91 लाखांची फसवणूक केली अध्यक्षासह मॅनेजरवर गुन्हा दाखल

Next Post

ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट होणार, भाजपचा नवीन नियम; मंत्रिमंडळाआधी आमदारांची धाकधूक वाढली

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट होणार, भाजपचा नवीन नियम; मंत्रिमंडळाआधी आमदारांची धाकधूक वाढली

ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट होणार, भाजपचा नवीन नियम; मंत्रिमंडळाआधी आमदारांची धाकधूक वाढली

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?