• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home वडवणी

मुर्दाबाद… मुर्दाबाद …  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुर्दाबाद,विरोधात घोषणा देत वडवणी शहर दणाणले

by गणेश सावंत
December 21, 2024
Reading Time: 1 min read
0
मुर्दाबाद… मुर्दाबाद …  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुर्दाबाद,विरोधात घोषणा देत वडवणी शहर दणाणले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

आंबेडकरवाद्यांचे तहसिल कार्यालयावर तिव्र निदर्शने
वडवणी (रिपोर्टर):- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकसभेत बोलताना भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी असंविधानिक भाषा वापरली आहे. यामुळे समाज बांधवाच्या भावना दुखवल्या प्रकरणी शहा यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात यावा या मागणीसाठी आज वडवणी येथील आंबेडकरवाद्यांनी तहसिल कार्यालयावर तिव्र निदर्शने केली तर डाँ. आंबेडकर चौक ते तहसिल कार्यालया पर्यत पायी रँली काढत मुर्दाबाद मुर्दाबाद केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आहेत. या घोषणेनी शहर दणाणले होते.तर या मागण्याचे लेखी निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले आहे.


सदरील निषेध रँलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या होत्या. यावेळ वडवणी शहरातील प्रमुख रस्ता दणाणला होता. या निषेध रँलीत व निवेदनावर भाई महादेव उजगरे, बाबासाहेब वाघमारे, राजू वाघमारे,दिपक उजगरे, बाबासाहेब साळवे, महादेव आवाड, एस.के.उजगरे, नवनाथ डोंगरे, राम झोडगे, प्रकाश तांगडे, सुभाष पवार, दामु गायकवाड, अविनाश साळवे, अविनाश झोडगे, रावसाहेब राऊत, आप्पाराव मुजमुले, ऋषीकेश उजगरे, शाम उजगरे, विजय डोंगरे, विनोद डोंगरे, आप्पाराव मुजमुले, विश्‍वानाथ उजगरे, सुनिल डोंगरे, संतोष उजगरे, धम्मपाल डोंगरे, अमोल वाघमारे,भाऊ उजगरे, प्रज्वल उजगरे, समाधान उजगरे, पदमाकर उजगरे, भैय्यासाहेब काकडे, यशपाल वाघमारे, अँड. सचिन अवचार, आण्णासाहेब मस्के, युवराज उजगरे, दिलीप रोकडे,निखील उजगरे, अँड.ऋषीकेश उजगरे, प्रशांत उजगरे,कृष्षा उजगरे, महादेव मुजमुले, दादा झोडगे,यश उजगरे, अमोल पौळ, प्रकाश उजगरे, विशाल गायकवाड, जय उजगरे, रुपेश उजगरे, किरण उजगरे, बंटी उजगरे, राज उजगरे, अतुल पाटोळे, अनिकेत उजगरे, सुरज उजगरे, राकेश उजगरे, बबन डोंगरे,रोषन उजगरे, तुषार उजगरे, नागुराव उजगरे,यासह वडवणी शहरासह तालुक्यातील आंबेडकवादी समाजातील तरुण उपस्थिती होते.

Previous Post

पुण्याच्या लोणीकंदमध्ये बीड पोलिसांचा थरार चोर-पोलिसांच्या खेळात गोळीबारातले तीन आरोपी अटक

Next Post

ज्ञानराधाच्या बायकोला 36 बॉडीगार्ड ;सुरेश धसांनी अधिवेशनात मांडल्या ठेवीदारांच्या व्यथा

संबंधित बातम्या

क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

बँक बंद पडणार म्हणुन धारूर-वडवणीत अफवाखातेदार बँकेतून पैशांसह सोने परत घेवू लागले

by गणेश सावंत
December 30, 2025
धारूर

मोरवड येथे बिबट्याचा हल्ला; शेतातील शेळी व पिल्लू ठार; शेतकर्‍यांत दहशतीचे वातावरण

by गणेश सावंत
December 25, 2025
बीड

मुख्यमंत्री साहेब, अनुदान नाही, शेतीला भाव नाही, कर्जाचा बोजा वाढलाचिठ्ठी लिहित तरुण माळकरी शेतकर्‍याने संपवले जीवन

by गणेश सावंत
November 10, 2025
Next Post
ज्ञानराधाच्या बायकोला 36 बॉडीगार्ड ;सुरेश धसांनी अधिवेशनात मांडल्या ठेवीदारांच्या व्यथा

ज्ञानराधाच्या बायकोला 36 बॉडीगार्ड ;सुरेश धसांनी अधिवेशनात मांडल्या ठेवीदारांच्या व्यथा

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?