• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

पोलीस भरतीचा सराव करणार्‍या तरूणांना बसने चिरडले ;तिघे जागीच ठार, दोघे गंभीर

by गणेश सावंत
January 19, 2025
Reading Time: 1 min read
0
पोलीस भरतीचा सराव करणार्‍या तरूणांना बसने चिरडले ;तिघे जागीच ठार, दोघे गंभीर
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

संतप्त जमावाची बसवर दगडफेक ,
गाडी पेटवली, घोडका राजुरीवर शोककळा
घाटसावळी/बीड (रिपोर्टर) परळी-बीड महामार्गावर व्यायाम करणार्‍या युवकांना एसटी बसने चिरडलेल्या अपघातात तीन तरूण जागीच ठार झाले तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना आज पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास बीड-परळी महामार्गावरील जरूड फाट्याजवळ घडली. हे सर्व तरूण पोलीस भरतीची करत होते. अपघात घडल्यानंतर घटनास्थळी जमलेल्या संतप्त जमावाने एसटी बस जाळली. या अपघाताने घोडका राजुरी गावावर शोककळा पसरली आहे.


याबाबत असे की, पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगत बीड जिल्ह्यातले अनेक तरूण भल्या पहाटे रस्त्यावर धावण्याचा सराव करताना   अनेकदा दिसून येतात. बीड -परळी महामार्गावरील जरूड येथील पाच तरूण आज भल्या पहाटे राजुरी फाट्यावर व्यायाम करत होते. त्यावेळी बीडकडून बस क्रमांक एम.एच.14 बी.टी.1473 ही बीड-परभणी एसटी बस परभणीकडे निघाली हेाती. सदरची बस ही राजुरी फाट्यानजिक आली. तेव्हा रस्त्यावर व्यायाम करणार्‍या सुबोध उर्फ बालू, बाबासाहेब मोरे (20), विराट बब्रुवान घोडके (19), ओम सुग्रीव घोडके (20), आदित्य बळीराम डरफे, आदित्य लक्ष्मण घोडके या पाच तरूणांना बसने चिरडले. यामध्ये सुबोध मोरे, विराट घोडके, ओम घोडके हे तिघे जागीच ठार झाले. तर अन्य दोघांचे दैव बलवत्तर त्यांनी तात्काळ उड्या मारल्याने ते बचावले.

यात दोन्ही आदित्य नावाचे तरूण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की ज्या स्थितीमध्ये हे तरूण चिरडले गेले. त्या स्थितीमध्ये रक्तामासांचा शिंतोडे रस्त्यावर दिसून येत होते. अपघाताची माहिती वार्‍यासारखी गावात पसरली. तेव्हा गावकर्‍यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तत्पूर्वी अपघात झाल्यानंतर चालकाने बस वळवून आणून ती रस्त्याच्या बाजूला उभी केली. संतापलेल्या जमावाने एसटी बस पेटवून दिली. या जखमींना तात्काळ बीडच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर शवविच्छेदनानंतर तिघांचे मृतदेह नातेवाईकांच्या हवाली केले. घोडका राजुरी येथील गावकर्‍यांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. संतप्त जमावाने बसवर दगडफेक करत तिला पेटवून दिल्यानंतर या महामार्गावरील बससेवा पूर्णत: बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
कसरत करणार्‍या
तरूणांना आवाहन
शारिरीक तंदुरूस्तीसाठी आणि खास करून पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी बीड जिल्ह्यातले तरूण मोठ्या प्रमाणावर भल्या पहाटे कसरत करताना आणि सरावासाठी धावताना जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या महामार्गासह रस्त्यावर दिसून येतात. जिल्ह्यातले बहुतांशी महामार्ग हे वन वे झाले आहेत. ज्या गावच्या कडेवरून हा माहामार्ग गेला आहे खास करून तेथील तरूण महामार्गावर धावताना अथवा कसरत करताना हमखास दिसतात. सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना कसरत करणार्‍यांकडे नसतात तेव्हा तरूणांना जीव महत्वाचा आहे. आपण जेव्हा कसरत करतो तेव्हा पायातील बुट, पॅन्ट अथवा टी शर्टवर रिफ्लेक्टर्स लावावे आणि शक्यतो महामार्गावर कसरत न करता एखाद्या मैदानात कसरत करावी.

Previous Post

कोलतेवाडीत दोन वासराचा फडशा पाडला ;तडस की बिबट्या?, वनविभाग घटनास्थळी दाखल

Next Post

मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे – धनंजय मुंडे

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे – धनंजय मुंडे

मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे - धनंजय मुंडे

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?