• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

बिंदू नामावली राज्याचा विषय; मग बीडलाच टार्गेट कशासाठी?

by गणेश सावंत
March 28, 2025
Reading Time: 1 min read
0
चोवीस तासात पाच जणांचा मृत्यू ,गेट अंगावर पडल्याने पाच वर्षीय मुलगा दगावला
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

माऊली शिरसाट व मोहन आघाव यांचा खडा सवाल!
बीड (रिपोर्टर):राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध नोकर सेवा या राज्य आणि केंद्रातील राखीव जागांच्या नियमावलीनुसार भरल्या जातात. त्यात आरक्षणाच्या बिंदू नामावली नुसार त्या असतात. राज्यासाठी हा सर्वत्र एकच नियम असताना केवळ बीड जिल्ह्यातील बिंदू नामावलीच्या अनुषंगाने घेतलेली बैठक हा लोकप्रतिनिधींच्या जातीवादी भूमिकेचा एक भाग असून; बिंदू नामावली राज्याचा विषय आहे, मग केवळ एकट्या बीडला टार्गेट कशासाठी करता? असा खडा सवाल बीड जिल्हा वंजारी सेवा संघाच्या वतीने आज येथे विचारला जात आहे.


         बुधवारी 26 मार्च रोजी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या समवेत बीड जिल्ह्यातील काही मोजक्या विशिष्ट विचाराच्या लोकप्रतिनिधीनी बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जाते. या बैठकीत बीड जिल्ह्यातील बिंदनामावलीचाच विषय प्रामुख्याने हाताळला गेला असल्याची चर्चा आहे.हा प्रश्‍न रास्त आहे ;परंतु संपूर्ण राज्यामध्ये यासंदर्भात एकच नियम असतो हे कायदा नुसार चे वास्तव आहे. त्यानुसार राज्यात बिंदू नामावली ची पडताळणी करून प्रत्येक जात आणि प्रवर्गानुसार जागा भरलेल्या आहेत का? आणि कोणत्या प्रवर्गाच्या रिक्त जागा आहेत? याची माहिती उपलब्ध असणे ही चांगली बाब आहे. त्यानुसार सरकारने पावले उचलली पाहिजेत. परंतु केवळ आणि केवळ एका द्वेषाच्या भूमिकेतून बीड जिल्ह्यात विशिष्ट जातीचे अधिकारी  जास्त असल्या ची एक चुकीची भावना झाल्याने त्यांना टार्गेट करण्याच्या भावनेतून हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. वास्तविकत: अनेक जात आणि प्रवर्गातील उमेदवार हे भरतीमध्ये सर्वसाधारण म्हणजेच ओपन प्रवर्गातून भरती होतात. त्यामुळे ते कुठल्याही जातीचे असले तरी जातीचा काहीही संबंध येत नसून ते ओपन प्रवर्गात कायम असतात. परंतु बीड जिल्ह्यामध्ये अनेक प्रवर्गातील कर्मचारी विविध खात्यांमधून ओपनमध्ये भरती असूनही त्यांना नंतर त्यांच्या कॅटेगिरी मध्ये धरणे हे कायद्याला धरून नाही.

ती कायद्याची पायमल्ली आहे. परंतु हे बीड जिल्ह्यात झाले असल्याचा आरोप आहे. ही वास्तविकता असताना केवळ चुकीच्या माहितीच्या आधारे आणि एका विशिष्ट दृष्टिकोन ठेवून घेतलेली बैठक जरी असली तरी लोकप्रतिनिधींनी हा उचललेला प्रश्‍न घेतलाच आहे हातात तर आता केवळ बीड जिल्हा पुरता न ठेवता राज्यभरांमध्ये लागू करून त्यानुसार चौकशी करत बिंदू नामावली चा प्रश्‍न कायमचा निकाली काढावा,   दरम्यान, या विशिष्ट दृष्टिकोनातून आयोजिलेल्या बैठकीतील बीड जिल्ह्याला टार्गेट करण्याच्या भावनेविषयी वंजारी समाज आणि ओबीसी मध्ये तीव्र संताप व असंतोष व्यक्त केला जात असून एकट्या जात आणि जिल्ह्याला टार्गेट करणे, अयोग्य आहे, अशा चर्चा आहेत.        पूर्ण महाराष्ट्रा मध्ये लोकशाही शासन पद्धतीनुसार आरक्षण विषयी कायदा आणि नियम धरून बिंदू नामावली चा प्रश्‍न हातात घेतलाच आहेत तर तो शेवटपर्यंत निकाली काढावा अशी मागणी बीड जिल्हा वंजारी सेवा संघाचे बीड जिल्हा अध्यक्ष मोहन आघाव आणि प्राणी मित्र माऊली शिरसाट यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी केली आहे.

Previous Post

केंद्राने रोहयोवर काम करणार्‍या मजुराच्या तोंडाला पाने पुसले ;वाढत्या महागाईतही रोहयोवरची मजुरी फक्त 15 रुपयांनी वाढवली

Next Post

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी शिवसेना तहसीलदारांना भेटली ;ग्रामीण भागातील पाण्याची समस्या सोडवा -गिराम

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी शिवसेना तहसीलदारांना भेटली ;ग्रामीण भागातील पाण्याची समस्या सोडवा -गिराम

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी शिवसेना तहसीलदारांना भेटली ;ग्रामीण भागातील पाण्याची समस्या सोडवा -गिराम

ताज्या बातम्या

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!
  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?