• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

अ‍ॅड.सानिया गंडलेंची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारीपदी निवड लोकसेवा आयोगाच्या न्याय दंडाधिकारी परिक्षेत राज्यातून सहाव्या

by गणेश सावंत
March 30, 2025
Reading Time: 1 min read
0
अ‍ॅड.सानिया गंडलेंची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारीपदी निवड लोकसेवा आयोगाच्या न्याय दंडाधिकारी परिक्षेत राज्यातून सहाव्या
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड, (रिपोर्टर)ः- बीड येथील जेष्ठ विधीतज्ञ तथा बीड जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.अविनाश गंडले आणि उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड.मनिषा गंडले यांची सुकन्या अ‍ॅड.सानिया गंडले हिची निवड प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी या पदी झाली आहे. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 23-24 या वर्षात घेतलेल्या न्याधीश परिक्षेच्या निकालामध्ये राज्यातून 6 वा क्रमांक पटकावत हे आपले घवघवीत यश संपादित केलेले आहे. लोकसेवा आयोगाने काल सायंकाळच्या दरम्यान न्यायधिश परिक्षेचा निकाल घोषीत केला आहे.

दोन वर्षापुर्वीच अ‍ॅड.सानिया गंडले यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली होती. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी लोकसेवा आयोगाच्या परिक्षेमार्फत परिक्षेचा अभ्यास करण्या सुरूवात केली. पहिल्याच प्रयत्नात अ‍ॅड.सानिया गंडले यांनी हे यश संपादित केले आहे. गेल्या 15 दिवसापुर्वी लोकसेवा आयोगाने या परिक्षेच्या मुलाखती घेतल्या होत्या. सन 2024-2025 या वर्षीच्याही न्याय दंडाधिकार्‍या लेखी परिक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. मात्र 2023-2024 परिक्षेच्या लेखी परिक्षा आणि मुलाखतींचा निकाल काल सायंकाळी 5.30 ला घोषीत केल्यानंतर त्यांची निवड झाल्याचे घोषीत झाले आहे. अ‍ॅड.सानिया यांच्या या घवघवीत यशाबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यामध्ये सहाय्यक सरकारी वकिल अ‍ॅड.अजय तांदळे, सहाय्यक सरकारी वकिल अ‍ॅड.प्रविण राख, अ‍ॅड.पायाळ, अ‍ॅड.आदित्य राख, किरण काळे आदींनी त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous Post

लिंबागणेशकरांनी नाकारली गुढी ; गुढी ऐवजी फडकविला शंभुराजेंचा भगवा ध्वज

Next Post

चालत्या बसचा पाठीमागील पत्रा लोंबकळला, खिळखिळ्या बसवर धारूर आगाराची मदत

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
चालत्या बसचा पाठीमागील पत्रा लोंबकळला, खिळखिळ्या बसवर धारूर आगाराची मदत

चालत्या बसचा पाठीमागील पत्रा लोंबकळला, खिळखिळ्या बसवर धारूर आगाराची मदत

ताज्या बातम्या

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!
  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?