• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home वडवणी

पुसऱ्यात भरदिवसा चोरी दोन लाख नव्वद हजाराचे दागिने अज्ञाताकडून लंपास श्‍वान पथकाकडून पाहणी

by गणेश सावंत
April 2, 2025
Reading Time: 1 min read
0
पुसऱ्यात भरदिवसा चोरी दोन लाख नव्वद हजाराचे दागिने अज्ञाताकडून लंपास श्‍वान पथकाकडून पाहणी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

वडवणी पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
वडवणी (रिपोर्टर):- वडवणी तालुक्यातील पुसरा येथील शेतकरी आपल्या स्व;ताच्या शेतात बाजरी काढण्यासाठी घर बंद करून गेले असता दुपारी अज्ञात चोरट्यांनी घराचे गेटचे व घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करत घरातील पेटीमध्ये ठेवण्यात आलेले सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले असून तब्बल 2 लाख 90 हजार रुपायाच्या किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने  लंपास केले आहेत. हि घटना दि.31 मार्चच्या रोजी घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वडवणी तालुक्यातील पुसरा येथील शेतकरी नारायण मारोती नाईकवाडे वय 64 वर्ष हे आपल्या पत्नीसह  शेतात बाजरी काढण्यासाठी दि.31 मार्च रोजी सकाळी 11 वाजता गेले होते. दिवसभर शेतात काम करुन घरी परत आल्यावर घराचे गेटचे कुलुप तुटलेल्या अवस्थेमध्ये दिसून आले नंतर घरात आल्यानंतर घराचे देखील कुलूप तुटलेले होते व घरातील पत्राच्या पेटीमध्ये साहित्य खाली जमिनीवर फेकण्यात आलेले होते. हे पाहून शेतकर्‍यांच्या लक्षात आले की घरात चोरी झाली आहे त्यांनी तात्काळ आरडाओरड करत शेजार्‍यांना बोलवले व तात्काळ वडवणी पोलिसांना माहिती दिली आणि वडवणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमन सिरसट, पोलीस नाईक विलास खरात, पो.काँ. इरमले, यांनी घटनास्थळी भेट देत तात्काळ पंचनामा केला. व या चोरीच्या घटनेमध्ये पत्राच्या पेटीमध्ये ठेवण्यात आलेले सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाल्याचे निदर्शनास आले यामध्ये एकूण 209000 रु किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरटविरुद्ध वडवणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 कलम 331 (3)305, 331(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडवणी पोलीस स्टेशनचे सहाय्य पोलीस निरीक्षक अमन सिरसट यांनी तात्काळ श्‍वान पथकाला प्राचारण करण्यात आले असून श्‍वान पथकाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास स.पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड करत आहे. सदरील भर दिवसा चोरीच्या घटनेने पुसरा गावासह पंचक्रोशीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 तपास सुरु आहे – पीएसआय राठोड
सदरील प्रकरणाचा तपासासाठी श्‍वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. परंतु यामध्ये काही सुगाव लागलेला नाही. याबाबत इतरत्र बाबी लक्षात घेता विचारपुस करत या घटनेचा तपास सुरु आहे.अशी प्रतिक्रिया तपास अधिकारी तथा पीएसआय राजू राठोड यांनी साजं.दै. रिपोर्टरला प्रतिक्रिया दिली आहे.

Previous Post

ती दारुची नशा नव्हे, धर्मांधतेचा विचार‘त्या’ आतंकवाद्यांवर युएपीए/एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल करा ;गेवराई कडकडीत बंद

Next Post

डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

संबंधित बातम्या

क्राईम

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

बँक बंद पडणार म्हणुन धारूर-वडवणीत अफवाखातेदार बँकेतून पैशांसह सोने परत घेवू लागले

by गणेश सावंत
December 30, 2025
धारूर

मोरवड येथे बिबट्याचा हल्ला; शेतातील शेळी व पिल्लू ठार; शेतकर्‍यांत दहशतीचे वातावरण

by गणेश सावंत
December 25, 2025
Next Post
डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

ताज्या बातम्या

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!
  • अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?