• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

नुसते राजकारण नव्हे गजाननच्या माध्यमातून संदीप क्षीरसागरांचे समाजकारण

by Beed Reporter
July 30, 2022
Reading Time: 1 min read
0
विधानसभा निवडणुकीत दिलेल्या शब्दाची वचनपुर्ती करत आहे -आ.संदीप क्षीरसागर
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गजाननची शिट्टी, कष्टकरी, शेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्‍नांची करणार सुट्टी
अतिरिक्त उसाचा प्रश्‍न मिटणार, कष्टकर्‍यांच्या हाताला काम
बेरोजगारांना मिळणार नोकर्‍या, संदीप क्षीरसागरांचे काकू-नानांच्या विचारावरचे महत्वाचे पाऊल
बीड (रिपोर्टर) राजकारण, सत्ताकारण करत असताना समाजकारण कधी विसरायचं नाही. लोकांचे प्रश्‍न स्वत:चे प्रश्‍न समजून ते सोडवण्यासाठी अटकेपार प्रयत्न करायचे. लोक जिथे अडतील तिथे त्यांच्या सोबत राहून अडलेल्या-नडलेल्यांना मदत करायची. ही स्व. केशरकाकु आणि सोनाजीराव क्षीरसागर यांची शिकवण आत्मसात करून नव्हे तर त्यांनी दिलेल्या समाजकारणाच्या दिक्षेवर पुढे चालत आ. संदीप क्षीरसागर लोकहिताचे काम करत असताना आता ते शेतकर्‍यांपासून कष्टकरी, कामगार आणि बेरोजगारांसाठी लक्ष केंद्रित करत आहेत. गजानन कारखान्याच्या माध्यमातून बीडसह शिरूर तालुक्यातील आणि जिल्ह्यातील बहुतांशी बेरोजगारांना या कारखान्याच्या माध्यमातून नोकरी मिळणार आहे तर गंभीर बनलेल्या अतिरिक्त उसाच्या प्रश्‍नावर गजानन सहकारी साखर कारखाना हा जालीम उपाय ठरणार आहे. त्यामुळे या भागातील अडलेल्या शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने सुगीचे दिवस येणार आहेत.

 

गेल्या कित्येक वर्षांपासून बंद पडलेला गजानन सहकारी साखर कारखाना आता आ. संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकारातून पुन्हा एकदा सुरू होत आहे. ही बातमी खर्‍या अर्थाने बीड, शिरूर तालुक्यांसह जिल्हाभरातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांसाठी सुगीचे दिवस आणणारी गेल्या अडीच-तीन वर्षांच्या कालखंडामध्ये आ. संदीप क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघातील शहरी भागासह ग्रामीण भागात अनेक विकासाची कामे केली. रस्ते, नाल्या यासह मोठमोठ्या प्रश्‍नांना हात घालत कधी न सुटणारे तलावापासून बंधार्‍यापर्यंतचे प्रश्‍न त्यांनी सोडवले. हे करत असताना काकु-नानांच्या विचारावर चालणार्‍या आ. संदीप क्षीरसागरांनी बीड जिल्ह्यासह मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारांची निकड लक्षात घेऊन बंद पडलेला गजानन सहकारी साखर कारखाना लि. सोनाजी नगर नवगण राजुरी ता. जि. बीड हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. 28 जुलै रोजी प्रत्यक्षात हा कारखाना सुरू करण्याबाबत ज्या प्रोसेस असतात त्या कारखान्याचे चेअरमन रविंद्रदादा क्षीरसागर, डायरेक्टर सौ. नेहाताई संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत सुरू झाल्या. गजानन कारखाना हा अवघ्या दोन ते तीन महिन्यांमध्ये गाळपासाठी तयार होणार असून या हंगामात गाळप सुरू होणार आहे. चालूवर्षी जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्‍न गंभीर बनला. अनेक शेतकर्‍यांना उभा ऊस शेतातच ठेवावा लागला. अशा संकटाच्या वेळी संदीप क्षीरसागर यांनी गजानन कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला तो शेतकर्‍यांसाठी पर्वणीचा निर्णय म्हणावा लागेल. या कारखान्यामुळे शतेकरी, कष्टकरी आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कारखान्यात छोटे-मोठे कर्मचारी दोनशेच्या आसपास लागतील. त्यापुढे जात अन्य कामांसाठी मोठ्या प्रमाणावर कामगार लागतात. त्यामुळे या भागातील बेरोजगारांचा प्रश्‍नही कारखान्याच्या माध्यमातून सुटणार आहे. संदीप क्षीरसागरांची दूरदृष्टी ही विकासात्मक दृष्टीकोन समोर ठेवणार आहे हे पुन्हा एकदा या निर्णयातून सिद्ध होते. काकू-नानांच्या विचारांवर चालणार्‍या आ. संदीप क्षीरसागरांच्या या धडाकेबाज निर्णयाचे स्वागत जनतेतून होत आहे.

Previous Post

कुंडलिक खांडेंच्या निवडीने जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेला बळ, स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकीतून शिंदे गटाला मिळणार अनेक शिलेदार

Next Post

दोघांच्या शासनावर पवार-मुंडेंची जोडी भारी, पवार-मुंडे मराठवाड्याच्या दौर्‍यावर, नांदेडमध्ये शेतीची पाहणी करत शेतकर्‍यांशी साधला संवाद, उद्या पवार-मुंडे बीड जिल्ह्यात

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
दोघांच्या शासनावर पवार-मुंडेंची जोडी भारी, पवार-मुंडे मराठवाड्याच्या दौर्‍यावर, नांदेडमध्ये शेतीची पाहणी करत शेतकर्‍यांशी साधला संवाद, उद्या पवार-मुंडे बीड जिल्ह्यात

दोघांच्या शासनावर पवार-मुंडेंची जोडी भारी, पवार-मुंडे मराठवाड्याच्या दौर्‍यावर, नांदेडमध्ये शेतीची पाहणी करत शेतकर्‍यांशी साधला संवाद, उद्या पवार-मुंडे बीड जिल्ह्यात

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?