• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

सोम-मंगळ-गुरू कलेक्टरचा जनता दरबार सुरू

by गणेश सावंत
April 28, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


नवनियुक्त कलेक्टरांच्या नव्या मोहिमेने सर्वसामान्य सुखावला, कामचुकार अधिकारी धास्तावले
ग्रामसेवक, तलाठी, नायब तहसीलदार पासून सर्वच विभागांच्या अधिकार्‍यांना आता दाखवावं लागणार हा सुर्य आणि हा जयद्रथ

बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज जनहिताचा सर्वोत्कृष्ट निर्णय घेत जनतेचे प्रश्‍न ऐकण्यासाठी जॉन्सन यांनी थेट दरबार भरवला. दरबाराची माहिती नसताना शंभरपेक्षा अधिक नागरिकांनी थेट जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली आणि आपआपले प्रश्‍न मांडले. यात बहुतांशी बंद पडलेल्या सोसायट्यांचे ठेवीदार असल्याचे दिसून आले. ज्ञानराधाची फाईल मागवून घेत त्यावर लवकरच भाष्य करेल, असे कलेक्टरांनी सांगितले. आठवड्यातल्या सोमवार, मंगळवार आणि गुरुवार रोजी जॉन्सन यांचा हा जनता दरबार भरला जाणार आहे. त्यामुळे कामचुकार अधिकार्‍यांचे पितळ आता उघडे पडणार आहे. एकीकडे जॉन्सन यांच्या दरबाराने जनतेत आनंद आहे तर अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.


नुकतेच बीडमध्ये डेरेदाखल झालेले जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे पहावयास मिळते. काल त्यांनी भरदुपारी कार्यालयात न बसता कामखेडा आणि वासनवाडी या भागात जावून फार्मर आयडीबाबत माहिती देत ते आयडी काढण्याचे आवाहन केले. दुसरीकडे विमानतळाची नियोजीत जागेची पाहणी केली. पाठोपाठ आज जॉन्सन हे खुर्ची टाकून हॉलमध्ये बसले. येणार्‍या प्रत्येक नागरिकाचे म्हणणे, तक्रारी आणि कामे ऐकून घेतले. जनता दरबाराची लोकांना माहिती नसताना तब्बल शंभरपेक्षा अधिक लोकांचे म्हणणे आणि त्यांच्या तक्रारी जाणून घेत त्याचे निवारण तात्काळ करण्याचा प्रयत्न जिल्हाधिकार्‍यांकडून करण्यात आला. आज सर्वाधिक ज्ञानराधाचे ठेवीदार जिल्हाधिकार्‍यांपर्यंत पोहचल्याचे सांगण्यात येते.

जिल्हाधिकार्‍यांनी याबाबत अधिक माहिती घेऊन बाकी काय ते सांगितले जाईल, असे म्हटले. जॉन्सन आता आठवड्यातून सोमवार, मंगळवार आणि गुरुवार रोजी जनता दरबार घेणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न जिथले तिथे मार्गी लागण्याची आशा आहे. सर्वसामान्य नागरिकांचे अधिक काम हे ग्रामसेवक, तलाठी, तहसील कार्यालय इथे मोठ्या प्रमाणावर असतात. काम छोटे असते, मात्र अधिकारी, कर्मचारी कामात कुचराई आणि दिरंगाई करत असल्याने होत नव्हते, आता मात्र कामचुकार अधिकार्‍यांना जॉन्सन हे हा सुर्य आणि हा जयद्रथ दाखवण्यास भाग पाडतील, त्यामुळे अधिकारी, कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. जॉन्सन यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर सध्या तरी सर्वसामान्य खुश असल्याचे दिसून येते.

Previous Post

शेतकर्‍यांनो फार्मर आयडी काढा, अन्यथा पीकविमा

Next Post

वांगी ग्रा.पं. अंतर्गत विविध कामात भ्रष्टाचार

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post

वांगी ग्रा.पं. अंतर्गत विविध कामात भ्रष्टाचार

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?