Wednesday, January 27, 2021
No menu items!
Home बीड ना.धनंजय मुंडे घेणार उद्या जिल्ह्याचा आढावा

ना.धनंजय मुंडे घेणार उद्या जिल्ह्याचा आढावा


बीड (रिपोर्टर):- राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि. २२ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात विविध कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.


सकाळी १०.३० वाजता कृषी विभाग आढावा (खरीप हंगाम २०२० मधील बोगस बियाणे/खते निविष्ठा बाबतत शेतकर्‍यांच्या प्राप्त तक्रारी व त्या अनुषंगाने कृषि विभागने केलेल्या कार्यावाही आणि शेतकर्‍यांना मिळोलभ् नुकसान भरपाई, मंजूर पीक विमा आढावा, खरप व रब्बी २०२०-१ कर्ज वाटपाचा आढावा), दुपारी १२ वाजता महावितरण विभागाचा कामकाजाचा आढावा (एच.व्ही.डी.एस. योजना/आय.पी.डी.एस. योजना/ ओव्हरलोड ट्रान्‌सफॉर्मर/ नवीन कृषी पंप जोडणी / वाड्या वस्ती विद्युतीकरण योजना). दुपारी १ वाजता जिल्ह्यातल राष्ट्रीय महामार्ग ( राष्ट्रीय महामार्ग विभाग व महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ विभाग) कामकाजाचा आढावा, येडशी – अंबाजोगाई महामार्ग क्र. ५२ बीड बायपास अंतार्गत शरिातील १२ कि.मी. च्या व बायपास स्लपि सर्व्हसि रोड बाबत बैठक, लातर – मांजरसुंबा महामार्गातील वाघाळा, ता. अंबाजोगाई येथील उड्डाण पुलाच्या कामकाजाबाबत. दुपारी २.०० वाजता जलजिवन मिशन कार्याक्रमाच्या प्रगतीबाबत आढावा, दुपारी ३.३० वा. राखीव, दुपारी ४.०० वाजता जिल्ह्यातील आधारभूत केंद्र चालू करणे, कापूस खरेदी केंद्र सुरु करणेबाबत, सायंकाळी ५ वाजता बीड नगर परिषद विविध योजना व विकास कामांचा आढावा आणि सायंकाळी ५ वाजता पंतप्रधन मत्स्य विकास योजना ( जिल्ह्यातील लघु , मध्यम, मोठे, पाटबंधारे प्रकल्प, को.प. बंधारे व उच्च पातळी बंधारे, गाव तलावाचा आढावा घेणार आहेत.

Most Popular

ड्रग्ज आऊट ऑफ कंट्रोल शहरात एकाचा बळी

ग्राऊंड रिपोटींग- शेख रिजवान कोडिन व कॉस्मेटीक पदार्थाचा जास्त...

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक आर. राजा यांचा सन्मान

*जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विभागीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थी , पोलीस दलातील...