• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

हर हर महादेव…च्या जयघोषाने जिल्ह्यातील शिवालय गजबजले, प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी जनसागर उसळला

by Beed Reporter
August 1, 2022
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

परळी (रिपोर्टर) श्रावण मास सुरू झाला असून आज श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्ह्यातील शिवालय भक्तांनी गजबजून गेल्याने दिसून येत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली असून दर्शन रांगेत दोन ते तीन तासानंतर भक्तांना प्रभू वैद्यनाथाचे दर्शन मिळत आहे. जिल्ह्यातील नारायणगड, कपिलधार, चाकरवाडी, सोमेश्वर, सौताडा, यासह गावागावांतील शिवालयांमध्ये महादेवाला बेलफुल वाहण्यासाठी भक्तांची बहुगर्दी आणि हर हर महादेव…चा गजर ऐकावयास येत आहे.
हर हर महादेव, प्रभू वैद्यनाथ भगवान की जय, असा जयघोष करत हजारो शिवभक्तानी श्री प्रभुवैद्यनाथाचे पहिल्या श्रावण सोमवारानिमित्त मनोभावे दर्शन घेतले. महिलांनी तांदूळ शिवामूठ वाहून व बिल्वपत्र वैद्यनाथास अर्पण करून दर्शन घेतले. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मंदिरात मध्यरात्री बारा वाजल्यापासूनच भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी या गर्दीत वाढ झाली.
हजारो भाविकांचे दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने वैद्यनाथ मंदिराच्या पायर्‍यावर लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले. या बॅरिकेट्स मधून भाविकांनी मंदिरात पूर्वेच्या दरवाजाने जाऊन दर्शन घेतले मंदिरामध्ये वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आला होता. पहिला श्रावणसमोर असल्याने राज्य व परराज्यातून शिवभक्त परळीत दर्शनासाठी आले. वैद्यनाथ मंदिरात रात्री बारा वाजल्यापासूनच भाविकांची दर्शनासाठी झुंबड उडाली होती. सकाळी आठ वाजेच्यानंतर या गर्दीत वाढ झाली. गेवराई तालुक्यातील चिंतेश्वर संस्थान, पंचमुखेश्वर संस्थान भाटेपुरी, गोरक्षनाथ संस्तान कुंभेजळगाव, मनेश्वर संस्थान तळेवाडी, संगमेश्वर संस्थान मळी यासह आदी शिवालय भाविकांनी गजबजलेले होते. पोलीस प्रशासनच्या वतीने मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हजारो भक्तांनी शिस्तीत उभे राहून वैजनाथाचे दर्शन घेतले. प्रसाद साहित्य, पेढे विक्रेते, बिल्वपत्र घेण्यासाठी या ठिकाणीही भाविकांची गर्दी झाली. वैद्यनाथ मंदिर परिसर भाविकांच्या संख्येने फुलून गेला आहे. वैद्यनाथ मंदिरात महिला, पुरुष व पास धारकांची स्वतंत्र रांग लावण्यात आली आशी माहिती श्री वैद्यनाथ मंदिर ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी दिली. रविवारी रात्री शिव कावड पदयात्रा लातूरहून परळीस आली. हरहर महादेवचा जयघोष करत पदयात्रेतील भाविकांनी वैद्यनाथ मंदिराच्यासमोर आनंदत व्यक्त केला. तर जिल्ह्यातील सौताडा, कपिलधार, चाकरवाडी, कंकालेश्वर, नारायणगड यासह गावगावच्या शिवमंदिरांमध्ये भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

गंगेचे पाणी आणण्याची परंपरा
श्रावण महिनाभर वाणी संगम येथून गंगेचे पाणी प्रभू वैद्यनाथास कावडद्वारे आणून प्रभू वैद्यनाथास वाहण्याची नाथरा येथील मुंडे, सोनपेठ येथील महाजन कुटुंबांची पिढ्यान पिढ्याची परंपरा आज ही कायम आहे. नाथरा येथील मुंडे कुटुंबातील धनंजय पंडितराव मुंडे यांच्या कावडीतून गंगेचे पाणी नरहरी मुंडलिक, गोरख गित्ते तर सोनपेठ येथील शिवाजीअप्पा महाजन यांच्या कुटुंबातील शैलेश शिवाजी महाजन यांची कावड सदाशिव व्यंकटी चांगिरे श्रावणात वैद्यनाथ मंदिरात आणतात व कावडीतील गंगेचे पाणी श्री वैद्यनाथाला वाहतात. तसेच परळी तालुक्यातील खेड्यातून अनेक भाविक गंगेचे पाणी श्री वैद्यनाथाला वाहतात.

Previous Post

‘त्या’ 40 जागांवर निवडणुका घ्या, सत्ता जिंकते की सत्य जनतेला कळू द्या, आदित्य ठाकरेंचं बंडखोरांना जाहीर आव्हान

Next Post

हर हर महादेव…च्या जयघोषाने जिल्ह्यातील शिवालय गजबजले, प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी जनसागर उसळला

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
हर हर महादेव…च्या जयघोषाने जिल्ह्यातील शिवालय गजबजले, प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी जनसागर उसळला

हर हर महादेव...च्या जयघोषाने जिल्ह्यातील शिवालय गजबजले, प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी जनसागर उसळला

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?