• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

जबरदस्त : जिल्ह्याच्या पोलीस दलात 606 जणांच्या बदल्या

by गणेश सावंत
May 22, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


ना वशिला, ना पैशाचा घोडाबाजार इथे बदल्यात फक्त कर्तव्य-कर्माला महत्व
पुढच्या आठवड्यात चालक ते वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या
606 जणांमध्ये पोलीस कॉन्स्टेबल, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक आणि अंमलदारांचा समावेश


बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात बिघडलेली कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सुधारीत करण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी अभूतपुर्व आणि ऐतिहासिक निर्णय घेत जिल्ह्यातल्या पोलीस कॉन्स्टेबल ते ग्रेड पोलीस उपनिरीक्षक यांच्या 606 पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करत 606 लोकांच्या बदल्या केल्या. बीड जिल्ह्यात आतापर्यंत हे बदल्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेत एकप्रकारे नवचैतन्य निर्माण होणार. याआधी याच्या त्याच्या सांगण्यावरून एकाच ठिकाणी बस्तान मांडलेल्यांना आता अन्यत्र जावे लागणार आहे.


बीड जिल्हा गुन्हेगारी घटनांनी राज्यभरात कुचर्चीत राहिला. अनेक गंभीर गटना घडल्याने थेट पोलीस दलावर आरोप होत राहिले. जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी बीड जिल्ह्याचे सुत्र हाती घेतल्यानंतर जिल्ह्यात बिघडलेली कायदा व सुव्यवस्थेची घडी निट-नेटकी करण्यासाठी त्यांनी विविध प्रयोग केले. आता त्यांनी एक धडाकेबाज निर्णय घेतला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना, ठाणे अंमलदारांना आणि ग्रेड पोलीस उपनिरीक्षकांना त्यांच्या जागेवरून बदलण्याचा निर्णय घेतला. पोलीस कॉन्स्टेबल ते ग्रेड पोलीस उपनिरीक्षक असे एकूण 606 जणांच्या बदल्या एकाच वेळी करण्यात आल्या.

गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यात विविध स्वरुपाचे गुन्हे, चोर्‍या, घरफोड्या, खून, अंमली पदार्थांचे व्यवहार वाढताना दिसत आहेत. काही भागात स्थानीक गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व अधिक जाणवत राहिले आहे. त्याअनुषंगाने पोलीस विभागाने जिल्ह्यातील कामगिरी करणार्‍या अंमलदारांचा आढावा घेऊन बदल्यांचा निर्णय घेतला आहे. बीड जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यातील पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांचा या बदल्यांमध्ये समावेश असणार आहे. बदल्या करतानाचे मूल्यमापन, अंमलदारांच्या मागील सेवाभरती, शिस्तशीर कामगिरी आणि स्थानीक गुन्हेगारीवरील नियंत्रण यावर आधारीत बदल्या केल्या गेल्या आहेत. पोलीस अधिक्षकांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्ता टिकवण्यासाठी मोठं पाऊल मानलं जात आहे.

पुढच्या आठवड्यात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या
पोलीस दलातील 606 लोकांच्या बदल्या केल्यानंतर आता चालक, पोलीस अंमलदार, व वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या पुढील आठवड्यात जाहीर होणार आहेत.त यामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेची एकंदरीत पुनर्रचना होणार असून जिल्हा गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी पोलिसांची नवी रणनीती अंमलात आणली जाणार आहे.

बदल्यांचा उद्देश, पोलीस दलाला नवसंजिवनी देणे -काँवत
गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक आणि पारदर्शक निर्णय घेणे गरजेचे असते. या बदल्यांचा उद्देश केवळ कारवाई नाही तर पोलीस दलामध्ये नवसंजीवनी देणे आणि जनतेचा विश्‍वास परत मिळवणे हा आहे, असे जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी म्हटले.

Previous Post

ग्रामपंचायतच्या विहिरीचे पाणी शेतीला जाऊ लागले

Next Post

बीडमध्ये दोन बालविवाह रोखले

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

by गणेश सावंत
July 22, 2026
Next Post

बीडमध्ये दोन बालविवाह रोखले

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?