• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

पवनचक्की परिसरात सुरक्षा रक्षकाचा गोळीबार, एक ठार

by गणेश सावंत
May 23, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


महाजनवाडी शिवारात मध्यरात्री थरार


नेकनूर (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील लिंबागणेश परिसरात असलेल्या महाजनवाडीच्या शिवारात पवनचक्कीचे कार्यालय परिसरात साहित्य चोरण्याच्या इराद्याने आलेल्या चोरट्यांच्या दिशेने पवनचक्कीवरील सुरक्षा रक्षकाने गोळीबार केल्याने या गोळीबारात एक संशयित चोरटा जागीच ठार झाला. सदरची गोळीबाराची घटना ही रात्रीच्या दरम्यान घडली. घटनेची माहिऋती होताच घटनास्थळी नेकनूर पोलीसांनी धाव घेतली असून घटनेचा पंचनामा सुरू आहे. मृत व्यक्ती हा 20 ते 25 वर्षे वयोगटातला असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. सदरच्या गोळीबार घटनेने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.


बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून पवनचक्कीवरून सातत्याने वाद होताना दिसून येत आहे. एकीकडे शेतकरी विरुद्ध पवनचक्की अधिकारी यांचे जेवढे वाद होत आहेत तेवढ्याच पद्धतीने पवनचक्कीचे साहित्य मोठ्या प्रमाणावर चोरीस जात असल्याच्या घटनाही घडत आहेत. लिंबागणेश परिसरात असलेल्या महाजनवाडी शिवारात पवनचक्कीचे एक कार्यालय आहे त्याठिकाणी पवनचक्कीसाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणावर आहे. या पवनचक्की प्रकल्प सुरक्षेसाठी रुपसिंग टाक नावाचा बंदूकधारी सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला आहे. आज मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान काही चोरटे या परिसरात घुसल्याची माहिती सुरक्षा रक्षकाला झाली. सदरचे चोरटे हे चोरीच्या उद्देशाने घुसले त्यावेळी सुरक्षा रक्षकाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याठिकाणी वाद होत चोरट्याने आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. या वेळी आत्मसुरक्षेच्या हेतुने सुरक्षा रीकाने चोरट्याच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात एक चोरटा जागीच ठार झाला. या घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा सुरू केला आहे. दुपारी एक वाजेपर्यंत मृतदेह घटनास्थळावर पडून होता. सदरील मृत व्यक्ती कोण? त्याचा चोरीशी संबंध आहे की नाही? सुरक्षा रक्षकाकडे शस्त्र परवाना होता का? यासह अन्य प्रश्‍न उपस्थित होत असून या गोळीबाराच्या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. गोळीबार करणारा सुरक्षा रक्षक रुपसिंह टाक असल्याचे सांगण्यात येते. त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

घटना अशी घडली…
सदरच्या पवनचक्कीवर सुरक्षा रक्षक म्हणून पाटोदा येथील रिटायर्ड मिलिट्रीमॅन रुपसिंग टाक हे कार्यरत आहेत. रात्री एक ते दीडच्या सुमारास रुपसिंह टाक हे कर्तव्य बजावत असताना चार अज्ञात चोरटे आतमध्ये घुसले. त्यांना रुपसिंह टाक यांनी प्रतिकार सुरू केला तेव्हा टाक यांच्यावर चोरट्यांनी धारदार शस्त्रांसह रॉडने हल्ला सुरू केला. या दरम्यान आत्मसुरक्षेसाठी टाक यांनी चोरट्यांच्या पायाच्या दिशेने गोळीबार केला. मात्र त्यातील एक जण उडी मारल्याने त्याच्या डोक्याला गोळी लागली. असे टाक यांनी म्हटले. टाक यांच्या म्हणण्यानुसार चोरट्यांनी फायरींग केली.

Previous Post

चाकरवाडीत भक्तांची माऊली, तिथे का हवी धनाची पावली!तुका म्हणे द्रव्य घेती। देती तेही नरका जाती॥

Next Post

दिवसाढवळ्या चोरट्यांनी दाम्पत्याला घरात घुसून लुटले

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post

दिवसाढवळ्या चोरट्यांनी दाम्पत्याला घरात घुसून लुटले

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?