• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

ठाकर आडगाव परिसरातील श्रीराम नगर पुन्हा एकदा भर दिवसा घरफोडी ;

by गणेश सावंत
June 3, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

तीन दिवसात दुसरी घटना
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ; तलवाडा पोलिसांना गांभीर्य नाही

गेवराई (रिपोर्टर) गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव परिसरात दिवसाढवळ्या पुन्हा एकदा घरफोडीची घटना घडली आहे. अवघ्या तीन दिवसांच्या आत घडलेल्या दुसर्‍या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दोन्ही घटना भरदिवसा, नागरिक शेतात असताना घडल्या आहेत, मात्र तलवाडा पोलिसांकडून याकडे अद्यापही गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.

तीन दिवसांपूर्वी गोरख काशिनाथ कोकाट यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार तोळे सोन्याचे दागिने व रोख दीड लाख रुपये चोरून नेले होते. ही घटना ताजी असतानाच, सोमवार 2 जून रोजी दुपारी 12 वाजता श्रीरामनगर वस्तीतील गोल्हार कुटुंब शेतात गेले असताना त्यांच्या घराची कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी सात तोळे सोने व साठ हजारांची रोख रक्कम असा एकूण लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला.

सततच्या या घटना भरदिवसा घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. चोरट्यांना कोणताही धाक न वाटता ते दिवसाढवळ्या धाडसीपणे चोरी करत आहेत, हे अधिक चिंतेचं आहे. मात्र, या प्रकारांकडे स्थानिक तलवाडा पोलीस ठाण्याचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे. संबंधित पोलिसांशी संपर्क साधला असता, त्यांना याबाबत कुठलीही माहिती नसल्याचं सांगण्यात आले.

या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आसून पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली पाहिजे. याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांनी हस्तक्षेप करून कठोर पावलं उचलावीत, जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल.

Previous Post

अग्रलेख -जन्माच्या स्टेशनवर मृत्यूचं तिकिट काढणं म्हणजे काय..?धिरोदत्त

Next Post

मोठी बातमी विराट कोहलीचे स्वप्न साकार, बंगळुरू आयपीएलचा नवा चॅम्पियन अठरा वर्षाचा वनवास संपला

संबंधित बातम्या

क्राईम

अपघाती मृत्यूचे नाटक फसले; अवघ्या तीन दिवसांत खुनाचा उलगडा,दशरथ परदेशी व धीरज येडे यांना खुनाप्रकरणी अटक

by गणेश सावंत
June 5, 2026
क्राईम

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

by गणेश सावंत
May 24, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
क्राईम

मोठी बातमी – सिंधफणेच्या काठावर मानवी कवटी, शरीराचा सापळा आढळल्याने खळबळ

by गणेश सावंत
May 23, 2026
Next Post

मोठी बातमी विराट कोहलीचे स्वप्न साकार, बंगळुरू आयपीएलचा नवा चॅम्पियन अठरा वर्षाचा वनवास संपला

ताज्या बातम्या

अपघाती मृत्यूचे नाटक फसले; अवघ्या तीन दिवसांत खुनाचा उलगडा,दशरथ परदेशी व धीरज येडे यांना खुनाप्रकरणी अटक

June 5, 2026

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

May 30, 2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

May 24, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अपघाती मृत्यूचे नाटक फसले; अवघ्या तीन दिवसांत खुनाचा उलगडा,दशरथ परदेशी व धीरज येडे यांना खुनाप्रकरणी अटक
  • 14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?