• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

बीडमध्ये गुंडगिरी करणार्‍यावर एमपीडीएहर्सूल कारागृहात रवानगी

by गणेश सावंत
June 4, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर):

बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्हयाची धुरा सांभाळल्या पासुन शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्ह्यातील गुंडगिरीचे व गुन्हेगारीचे व वाळु माफियांवर आळा घालण्याचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन एमपीडीए कायद्या अंतर्गत बर्‍याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचे योजिले आहे. त्या अनुषंगाने पोनि पो.स्टे. पेठ बीड यांनी दिनांक 13 मे 2025 रोजी शेख नवीद शेख चाँद वय 27 वर्षे रा. जामा मज्जीद जवळ, मोमीनपुरा बीड. याच्या विरुद्ध चझऊ- कायद्या अंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने मा जिल्हादंडाधिकारी बीड यांना सादर केला होता.

            सदर स्थानबध्द गुंडा विरुध्द पोलीस ठाणे, पेठ बीड येथे घराविषयी आगळीक करणे, विनयभंग करणे, ओळखीचा फायदा घेऊन लुटणे, गैरकायदयाची मंडळी जमविणे, दंगा करणे, गंभीर दुखापत करणे, रस्ता आडविणे, पुरावा नष्ट करणे, अवैध शस्त्र बाळगणे जमाबंदी आदेशाचे उल्लंघनकरणे, बाल लैंगिक अत्याचार करणे, फौजदारी कट रचने, अजीव कारवासच्या शिक्षेस पात्र असलेले अपराध करणे, जादुटोण प्रतिबंधक कायदयाचे उल्लंघन करणे, ठकवणुक करणे, बनावटी करण करणे या व अशा गंभीर स्वरुपाचे एकुण 07 गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. सदरील इसम हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारा असल्याने पेठ बीड पोलीसांची त्याच्यावर बर्‍याच दिवसांपासून करडी नजर होती. तसेच सदर इसमाने आपले वर्तन सुधारावे म्हणून यापुर्वी कलम 129 इछडड प्रमाणे दि. 02.09.2024 रोजी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु सदर इसम हा प्रतिबंधक कारवाईस न जुमानता पुन्हा गंभीर गुन्हे करण्याचे चालूच ठेवून होता. त्याची बीड शहरात व पेठ बीड परीसरात प्रचंड दहशत आहे. त्यांचे विरुध्द सर्व सामान्य लोक फिर्याद अथवा साक्ष देण्यास समोर येत नाहीत. तो सर्वसामान्य लोकांना व व्यापार्‍यांना त्रास देवून दहशत निर्माण करुन गुन्हे करत होता.

   सदर प्रकरणात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन बीड यांनी दिनांक 03 जून 2025 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधीत राहावी हा दृष्टीकोन डोळयासमोर ठेऊन त्या गुंडास तात्काळ ताब्यात घेवून हर्सूल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे हजर करून स्थानबध्द करणे बाबत आदेश पारीत केले होते. त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्य सुचना पोनि पेठ बीड व पो.नि. स्वागुशा बीड यांना दिल्या होत्या. सदर आदेशावरुन पो.नि. पेठ बीड यांनी ताबे पोलीस अंमलदार यांचे मार्फत सदर गुंडास दिनांक 03 जून 2025 रोजी बीड शहरात कायदेशीररीत्या ताब्यात घेऊन हर्सूल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे दि. 04 जून 2025 रोजी  हजर करुन स्थानबध्द केले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कौवत, अपोअ अंबाजोगाई श्री. सचिन पांडकर, यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री शिवाजी बंटेवाड स्थागुशा बीड, पो.नि. अशोक मुदीराज, पोउपनि मन्सुर शाह, पोह/सुभाष मोठे, नितेश माने, अश्पाक शेख अल्ताफ शेख, अजीत शिकेतोड सर्व पो.स्टे. पेठ बीड यांचेसह, सपोउपनि अभिमन्यु औताडे, बिश्रीषण चव्हाण नेमणुक वाचक/स्थागुशा बीड यांनी केलेली आहे.

Previous Post

सन्मान, विश्‍वास आणि जबाबदारीची नवी सुरुवात!

Next Post

संभाजीनगरच्या दरोड्यात बीड कनेक्शन;

संबंधित बातम्या

क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026
Next Post

संभाजीनगरच्या दरोड्यात बीड कनेक्शन;

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?