Friday, January 22, 2021
No menu items!
Home बीड उद्या रिपोर्टर भवन येथे भव्य रक्तदान शिबीर

उद्या रिपोर्टर भवन येथे भव्य रक्तदान शिबीर


बीड (रिपोर्टर)-सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांचा उद्या 1 जानेवारी रोजी वाढदिवस असल्याने यानिमित्ताने रिपोर्टर भवन येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबीर सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत चालणार आहे. यात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन रिपोर्टर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.


रक्तदान करणे म्हणजे पुण्य करणे हा दृष्टीकोन समोर ठेवून उद्या रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांच्या वाढदिवसानिमित्त रिपोर्टर भवन येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आलेले आहे. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत रक्तदान शिबीर चालणार आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन रिपोर्टर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये सातत्याने रक्ताचा तुटवडा असतो आपल्या रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, त्या हेतुने हे रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले आहे.

Most Popular

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...

बीडच्या डीवायएसपी विरुद्ध मुंबईत बलात्काराचा गुन्हा डीवायएसपी वाळके म्हणाले, तपासात सत्य बाहेर येईल

मुंबई/बीड (रिपोर्टर)- बीडचे विद्यमान पोलिस उपअधीक्षक संतोेष वाळके यांच्या विरोधात मुंबई येथील रफी अहमद किडवई मार्ग पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने...

बीड न.प.च्या विषय समित्या जाहीर बांधकाम मुळुक यांच्याकडे तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव

बीड (रिपोर्टर)- बीड नगरपालिकेच्या विषय समित्या आज दुपारी जाहीर करण्यात आल्या. बांधकाम सभापतीपदी विनोद मुळुक यांची तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव यांची...