• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

जातीवाद संपवून समाजात समतेची नवी सुरुवात व्हावी : धनंजय मुंडे

by गणेश सावंत
September 7, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

दीपक थोरातांच्या सामाजिक कार्याचे आ. धनंजय मुंडेंकडून कौतुक

बीडमध्ये सत्यशोधक पुरस्कारांचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण

बीड (रिपोर्टर): हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. मात्र अलीकडच्या काळात महापुरुषांना जातिवादाच्या चष्म्यातून पाहिले जात आहे. ही प्रवृत्ती समाजातील बंधुभावाला धक्का देणारी आहे. जातीजातीत महापुरुष वाटून घेतले जाणे ही अतिशय चिंताजनक बाब आहे. त्यामुळे ही परिस्थिती आपण सर्वांनी मिळून नाहीशी करून समाजात पुन्हा एकदा खरी समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.


यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे शनिवार (दि.6) रोजी महाराष्ट्र आधार सेना, दैनिक महाराष्ट्र आरंभ आणि सत्यशोधक प्रतिष्ठान यांच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना सत्यशोधक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी धनंजय मुंडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
मुंडे पुढे म्हणाले की, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने होणारा हा सोहळा परिवर्तन घडवणारा आहे. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. समाजाच्या इतरही मागण्यांसाठी आपण नेहमीच ठामपणे लढा देणार आहोत. घरकुल, गायरान यांसारख्या जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून आवाज उठविण्यात आपण कधीही मागे हटणार नाही. गेल्या 17 वर्षांपासून समाजासाठी उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तींना गौरविण्याचे काम दीपक थोरात यांनी केले.

त्याबद्दल मुंडे म्हणाले की, सत्यशोधक पुरस्कार हा कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा आहे. ज्यांना हा सन्मान मिळतो त्यांना नव्या उर्जेचा संचार होतो. दीपक थोरात यांनी एक शिस्तप्रिय कार्यकर्ता म्हणून सुरुवात करून आज यशस्वी संपादक म्हणून लौकिक मिळवला आहे. त्यांच्या अथक परिश्रमांतून आणि संघर्षातून प्रेरणा घेण्यासारखे आहे. सामान्य कुटुंबातून पुढे येऊन त्यांनी गाठलेले यश हे खर्‍या अर्थाने समाजासाठी आदर्श आहे. त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करताना सभागृहात उत्साहाचे वातावरण होते. समाजाच्या प्रश्नांवर आणि समतेच्या मूल्यांवर भर देणारे मुंडे यांचे विचार उपस्थितांवर ठसा उमटवणारे ठरले.

यावेळी स्वर्गीय एकनाथ आवाड यांनी उभा केलेला पात्र लाभार्थींच्या गायरानचा लढा मी हाती घेणार असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले. यावेळी मी माझी मातृ तुल्य गयाबाई आवाड यांचा सत्कार करण्याचे भाग्य मला मिळाले यावेळी मी भारावून गेलो, असेही मुंडे म्हणाले.

यावेळी पत्रकारिता क्षेत्रातील महामेरू लोकप्रभाचे संपादक संतोष मानुरकर, उत्कृष्ट उपसंपादक उत्तम हजारे, दैनिक पुण्यभूमीचे सुनील डोंगरे, प्रजापत्राचे बाबुराव झेंडे, उत्कृष्ट फोटोग्राफर कृष्णा शिंदे, ज्ञानेश्वर वायबसे सह शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य असणार्‍या सीमा ओस्तवाल, सिने वनवा नावाचा चित्रपट अभिनेत्री श्रुती सह अभिनेता पत्रकार बाळासाहेब आडागळे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सोनटक्के,  उत्कृष्ट रक्तदान शिबिर बबलू शिंदे तुषार लोंढे उत्कृष्ट अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती बाबासाहेब कांबळे दिंद्रुड व रामतीर्थ येथील मसूर पवार यांनी उत्कृष्ट जयंती काढल्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आला यावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच महाराष्ट्र आधार सेना संस्थापक अध्यक्ष, सायं. महाराष्ट्र आरंभाचे संपादक दीपक थोरात, उद्धव आरे अशोक वाघमारे सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

बीड जिल्ह्यात गणेश विसर्जन शांततेत

Next Post

वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍याची तलावात उडी घेऊन आत्महत्या

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post

वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍याची तलावात उडी घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?