Saturday, January 23, 2021
No menu items!
Home क्राईम चोरीतील ट्रॅक्टर, दुचाकीसह आरोपी घेतला ताब्यात, एलसीबीची कारवाई

चोरीतील ट्रॅक्टर, दुचाकीसह आरोपी घेतला ताब्यात, एलसीबीची कारवाई


बीड (रिपोर्टर)- नवा कोरा ट्रॅक्टर आणि एक दुचाकी चोरून नेणार्‍या २० वर्षीय आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून ट्रॅक्टर आणि दुचाकीही जप्त केली आहे.ही कारवाई आज सकाळी करण्यात आली.


नितीन अंकुश सोनवणे (रा. राजाापूर ता. गेवराई) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने गेल्या तीन महिन्यांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील महानोर टाकळी येथील ठोंबरे नामक शेतकर्‍याचे ट्रॅक्टर चोरले होते तर औरंगाबाद तालुक्यातील एक दुचाकीही चोरली होती. सकाळी स्थानिक गुन्हे शाखेने चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून त्याला ताब्यात घेतले. या वेळी त्याच्याकडून ट्रॅक्टर आणि दुचाकीही जप्त केली. सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विजय गोस्वामी, शिंदे, कदम, वाघमारे, दुबाले, वाघ, हराळे, गर्जे यांनी केली.

Most Popular

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आम आदमी रस्त्यावरच बसणार

विभागीय अध्यक्षानंी नगरपालिका प्रशासनावरदागली तोफबीड (रिपोर्टर)- नगरपालिका प्रशासन शहरवासियांच्या समस्या जाणून घेण्यात उदासिनता दाखवत आहे. गेल्या चार दिवसांपासून रस्त्याच्या मागणीसांी आम आदमी...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...