• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

भुजबळ बंधुंचे बीडवर लक्ष विखे-जरांगेंच्या भेटीवर नाशिकमधून छगन भुजबळांचे भाष्य

by गणेश सावंत
October 10, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


बापुसाहेब भुजबळांच्या उपस्थितीत बीडमध्ये बैठक


बीड (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि जलसंधारणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीवर नाशिकमध्ये ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य करत राज्य सरकारने जीआर काढल्यानंतर ओबीसी आणि भटक्या समाजात आमचं आरक्षण संपलं, असा ठाम विश्वास निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात चौदा ते पंधरा अतामहत्या झाल्याचे सांगत या जीआरमुळे भटक्या समाजात मोठा भ्रम निर्माण झाला असून पुढे काय होईल याची चिंता त्यांनी व्यक्त केली तर दुसरीकडे भुजबळांचे बंधू बापुसाहेब भुजबळ हे बीडमध्ये डेरेदाखल असून त्यांच्या उपस्थितीत 17 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये होणार्‍या जाहीर मेळाव्याबाबतची बैठक होत आहे. या बैठकीत मेळाव्याच्या नियोजनाबरोबर अन्य महत्वपूर्ण बाबींवर चर्चा केली जात आहे.  
 

अतिवृष्टीमुळे गेल्या काही दिवसांपूर्वी नियोजीत असलेला ओबीसींचा मेळावा रद्द झाला. त्यानंतर आता हा छगन भुजबळांच्या उपस्थितीतील मेळावा बीडमध्ये 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याचे नियोजन व अन्य बाबींबाबत महत्वपूर्ण बैठक मंत्री छगन भुजबळ यांचे बंधू बापुसाहेब भुजबळ यांच्या उपस्थितीत बीडच्या नीलकमल हॉटेलमध्ये सुरू आहे. या बैठकीमध्ये बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील ओबीसी संघटनांचे नेते-पदाधिकारी उपस्थित असून जिल्हा बाहेरूनही काही लोकांनी उपस्थिती दर्शविली आहे. एकीकडे ही बैठक सुरू असतानाच दुसरीकडे नाशिकमध्ये आज छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व विखे पाटील यांच्यात जी भेट झाली त्यावर त्यांनी भाष्य केले.

ते म्हणाले, त्यांची ही भेट मी टीव्हीवर पाहिली, विखे पाटील मंत्रीमंडळ किंवा पक्षाचा निरोप घेऊन जरांगे यांना भेटले होते की नाही याची आपल्याला माहिती नाही. असे त्यांनी स्पष्ट केले. ओबीसींची भूमिका मांडताना भुजबळ म्हणाले, मागासवर्गीय आणि ओबीसी वर्ग मोठा आहे आणि ते कुठल्या एका जातीसाठी लैत नाहीत. ओबीसी समाजाच्या डीएनएचा संदर्भ देत त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळीची आठवण करून दिली. सध्या त्यांना (मराठा समाजाला) आरक्षणाची आवश्यकता आहे की नाही, हे मला माहित नाही, असे विधान करून मराठा मुख्यमंत्री होते, ते सर्वांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचे, आता मात्र तसं होत नसल्याचे भुजबळांनी सांगितले.

Previous Post

वाळू घेऊन जाणारा टेम्पो पकडला

Next Post

छोटीवाडी येथे शेकापचा तब्बल दिड तास रास्ता रोको

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

by गणेश सावंत
August 22, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
Next Post

छोटीवाडी येथे शेकापचा तब्बल दिड तास रास्ता रोको

ताज्या बातम्या

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?
  • मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?