• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप

by गणेश सावंत
November 7, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड – ऑनलाईन रिपोर्टर

मराठा आरक्षण  आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केल्यानंतर आमदार मुंडे यांनीही पत्रकार परिषद घेत आरोपांचे खंडण केले. तसेच, माझी ब्रेन मॅपिंग टेस्ट करा, नार्को टेस्ट करा आणि या घटनेचा तपास सीबीआयकडे द्या, असे धनंजय मुंडेंनी म्हटले. मी जात-पात मानणारा नाही, केवळ [ओबीसी]समाजाच्या  आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावं, असं माझं मत आहे, असेही मुंडेंनी म्हटले. आता, धनंजय मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे माध्यमांसमोर आले असून त्यांनी थेट धन्या म्हणत एकेरी उल्लेख करत आणि ऑडिओ क्लिप ऐकवत धनंजय मुंडेंवर पलटवार केला. तसेच, उद्याच मी गृहमंत्रालयात, कोर्टात, पोलीस अधीक्षक कार्यालय, कलेक्टर ऑफिसमध्ये जाणार आणि नार्को टेस्ट करण्यासाठी अर्ज करणार, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
माझं आणि धनंजय मुंडेचं वैर नाही, त्याने जी घटना करायला नको होती त्याने ती केली आहे, हा चेष्टेचा विषय नाही. त्याने परिस्थिती मर्यादेच्या पुढे नेली, राजकारण आणि आरक्षण एकत्र करण्याची गरज नाही. मला माहिती मिळाली होती मी ती पोलीस प्रशासनाला सांगितली. घातपाताच्या प्रकरणात आठ-दहा जण आहेत, त्यात धनंजय मुंडे पण आहे. त्याप्रकरणाची चौकशी व्हायला नको का? असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. धनंजय मुंडे नार्को टेस्ट करायचं म्हणत असेल तर मी पण नार्कोटेस्ट करुन घ्यायला तयार आहे. उद्या मी गृहमंत्रालयात, कोर्टात, पोलीस अधीक्षक कार्यालय, कलेक्टर ऑफिसमध्ये जाणार आणि नार्को टेस्ट करण्यासाठी अर्ज करणार आहे. धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे, आरोप नाही केले. मी असे खुनाचे, घातपात करण्याचे आरोप नाही करु शकत. नार्को टेस्टला सगळ्यात आधी माझा अर्ज जाईल, तू काय सीबीआयची मागणी करतो? असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुझेच आहे असं म्हणायचं. एकेरी उल्लेख करत तू आता पक्का गठला, असे म्हणत जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषेद थेटऑडिओ क्लिप ऐकवली. तसेच, या क्लिपमधील ते 2 आरोपी आहेत, असेही त्यांनी म्हटलं. तुम्ही पैशांसाठी मुळावर उठतात का? समाज इतका कमजोर झाला असं तुम्हाला दाखवायचं का? पण मी समाजासाठी रक्त सांडायला तयार आहे, असेही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

धनंजय  मुंडेच  खरा  सूत्रधार
हे एक तर माझ्या गाडीच्या मागे गाडी घालणार होते, नाहीतर काही औषधी देणार होते. आरोपीला तातडीने गाडी पाहिजे होती, त्याला ती गाडी आमच्या गाड्यांच्या ताफ्यात घालायची होती. धन्या तूझा संपर्क नाही का? आरोपींचे सीडीआर काढा, मी आता सोडणार नाही, तू माझ्यावर लोकं उठवले, धन्या तू खूप मोठा सूत्रधार आहे. आता सगळे सीडीआर, ड्रोन मॅपिंग आणि नार्को टेस्ट सगळं करण्यासाठी मी तयार आहे. आम्ही शिवाजी महाराजांची वृत्ती मानणारे लोक आहोत, शत्रू आमच्या दारात आला तर आम्ही त्याला पाहुणा मानतो. धनंजय मुंडे तू अजूनपण शहाणा हो, माझ्याकडे धनंजय मुंडेंच्या पण रेकॉर्डिंग आहेत, मी त्या रेकॉर्डिंग बाहेर काढणार नाही. धनंजय मुंडे तू घातपात घडवून आणण्याचे ठरवले होते. या प्रकरणात तूच मुख्य आहेस. देवेंद्र फडणवीस किंवा मंत्रिमंडळ तुम्ही याची तपासणी करा, चेक करा याला, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली आहे
बातमी तयार करून द्या

Previous Post

धनंजय मुंडे म्हणाले, माझी जरांगेंची आणि आरोपींची ब्रेन मॅपिंग,नार्कोटेस्ट करा

Next Post

आधी कर्जबाजारी व्हायचं, मग कर्जमाफी मागायचीविखे पाटलांचे शेतकर्‍यांविरोधात मुक्ताफळे; सर्वत्र संताप

संबंधित बातम्या

बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
Next Post

आधी कर्जबाजारी व्हायचं, मग कर्जमाफी मागायचीविखे पाटलांचे शेतकर्‍यांविरोधात मुक्ताफळे; सर्वत्र संताप

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?