• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

पंतप्रधान घरकुल योजनेत नावे वगळलेल्यासाठी पून्हा एकदा सर्व्हे

by Beed Reporter
August 18, 2022
Reading Time: 1 min read
0
ग्रामसेवकाच्या मदतीने पैशावाल्या बेघरांचा डबल गेम, एकाच पीटीआरवर दोन-दोन तीन-तीन घरकुल
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

घरकुलासाठी खर्‍या लाभार्थ्याची नावे समाविष्ट करण्याची ग्रामसेवकाला आदेश
बीड (रिपोर्टर) ग्रामीण भागामध्ये पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना व अटल निवास योजना या चार योजना घरकुलासाठी राबवल्या जातात. गेल्या दोन वर्षापासून ग्रामपंचायत पातळीवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ‘ड’ फॉर्म भरून देण्यासाठी सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये तांत्रिक चुकीमुळे 4665 पात्र लाभार्थ्याची नावे वगळली गेली होती. सोबतच ग्रामीण भागात घरकुलचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेले काही नावेही/लाभार्थी वगळले गेले होते. या सर्वांसाठी पुन्हा एकदा तांत्रिक चुकीतील वगळलेली नावे आणि काही कारणाने खरे वंचित राहिलेले लाभार्थी यांचा पून्हा एकदा सर्व्हे करावा असे आदेश ग्रामसेवकांना दिले गेले आहेत.
ग्रामपंचायत पातळीवर ज्या घरकुलाच्या योजना राबवतात त्यामध्ये सर्वात मोठी ही पंतप्रधान आवास योजना आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात 35681 लोकांची यादी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने राज्य शासनाला ऑनलाईन केली होती. त्यातील 4665 लोकांची नावे काही तांत्रिक चुकीमुळे वगळली गेली होती. तर काही खरे खुरे वंचित लाभार्थी स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे वगळले गेले होते. सिस्टीममधले वगळलेले लाभार्थी आणि वंचित लाभार्थी यासाठी पून्हा एकदा ग्रामसेवकाने सर्व्हे करून नमुन्यातील फॉर्ममध्ये हि नावे भरून राज्यशासनाला पाठवावेत असे आदेश 3 ऑगस्टला सर्व गटविकास अधिकार्‍यांना दिले आहेत. त्यामुळे गावपातळीवरील वंचित लाभार्थी पून्हा एकदा घरकुल योजनेसाठी पात्र होतील.

Previous Post

विधानसभेत शिंदे सरकारवर नामुष्की!, पहिलाच प्रश्‍न राखीव ठेवण्याची वेळ, अजित पवारांच्या प्रश्‍नाला उत्तर देण्यात असमर्थ

Next Post

बीड जिल्हा बेवारस; खरिपात नुकसान नाही जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मांचा धक्कादायक अहवाल

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
बीड जिल्हा बेवारस; खरिपात नुकसान नाही जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मांचा धक्कादायक अहवाल

बीड जिल्हा बेवारस; खरिपात नुकसान नाही जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मांचा धक्कादायक अहवाल

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?