• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

कंटेनर-ट्रकचा अपघात; एक ठार

by गणेश सावंत
December 17, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


गेवराई (रिपोर्टर): ट्रकचा चालक, क्लीनर गंभीर जखमी
गेवराई : धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बाग पिंपळगाव बायपास रस्त्यावर कंटेनर आणि ट्रकचा मंगळवारी दुपारी तिन वाजण्याच्या सुमारास समोरासमोर अपघात झाला असून या अपघातात कंटेनर चालक जागीच ठार झाला. दुसर्‍या ट्रकचा चालक व क्लिनर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छ. संभाजी नगर येथे हलविण्यात आले आहे.


बीडकडुन छ. संभाजी नगर कडे येणारा रिकामा कंटेनर क्रं (टीएस 07 युएम 7334) व छ संभाजी नगर येथून बीडकडे जात असलेला ट्रक क्रं. युपी 21 सीएन 3199 या दोन वाहनांचा सदरील बाग पिंपळगाव बायपास येथे उड्डाणपूलाचे काम सुरू असून जवळपास दोनशे मिटरवर एकेरी वाहतूक करण्यात आली असून वाहन चालकांचे आपल्या वाहनावरील संतुलन बिघडल्याने दोन्ही वाहने समोरासमोर धडकल्याने या झालेल्या भिषण अपघातात टीएस 07 युएम 7334 चा लातुर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यातील वडवण येथील चालक इमाम पठाण वय 40 वर्षे हे जागीच ठार झाले. त्यांचा मृतदेह क्रेनच्या साहाय्याने तब्बल एक ते दिड तासाने बाहेर काढण्यात आला तर दुसर्‍या वाहनातील चालक जावेद गुलाम चौधरी व फर्मान जावेद पाशा मृदाबाद युपी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गेवराईतील उपजिल्हा रुग्णालय उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान सदर ठिकाणी वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने गेवराई शहरातून वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती. तर तब्बल तीन तासानंतर ट्राफिक पोलिसांनी गेवराई पोलीस यांच्या वतीने वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सदरील घटनेचा पंचनामा पोलीस हवालदार सुंदर राठोड यांनी केला आहे घटनेचा अधिक तपास गेवराई पोलीस करत आहे.

Previous Post

कंटेनर-ट्रकचा अपघात; एक ठार

Next Post

धनंजय मुंडें यांनी दिल्लीत घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट, भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

संबंधित बातम्या

गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
गेवराई

आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते 17 कोटी रुपयेकिंमतीच्या विकास कामांचा उद्या शुभारंभकार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहा – भाऊसाहेब नाटकर

by गणेश सावंत
February 20, 2026
गेवराई

आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते 17 कोटी रुपयेकिंमतीच्या विकास कामांचा उद्या शुभारंभकार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहा – भाऊसाहेब नाटकर

by गणेश सावंत
February 20, 2026
गेवराई

वन्य प्राण्यांासाठी शेतीच्या कंपाऊंडला वीज प्रवाह सोडलाचित्र पकडण्यासाठी आलेल्या तरूणाचा शॉक लागून मृत्यू

by गणेश सावंत
February 3, 2026
गेवराई

पालख्या डोंगरावर श्री गणेश मुर्तीची विटंबना; नागरिकांत तीव्र संताप, कठोर कारवाईची मागणी

by गणेश सावंत
January 27, 2026
Next Post

धनंजय मुंडें यांनी दिल्लीत घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट, भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

ताज्या बातम्या

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

March 12, 2026

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

March 6, 2026

पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

March 5, 2026

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

March 4, 2026

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

March 3, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू
  • मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा
  • पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?