• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

वन्य प्राण्यांासाठी शेतीच्या कंपाऊंडला वीज प्रवाह सोडलाचित्र पकडण्यासाठी आलेल्या तरूणाचा शॉक लागून मृत्यू

by गणेश सावंत
February 3, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


शेतकर्‍या विरोधात तलवाडा पोलिसांत गुन्हा दाखल
बीड, (रिपोर्टर)ः- भुईमुगाचे डुक्कर, हरणांनी नुकसान करू नये म्हणून एका शेतकर्‍याने तारेच्या कंपाऊंडमध्ये वीज प्रवाह सोडला. सदरील ठिकाणी चित्रे पकडण्यासाठी जालना जिल्ह्यातील एक तरूण आला असता. त्यांचा या कंपाऊंडला चिटकून मृत्यू झाला. ही घटना तलवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजापुर शिवारात घडली. दोषी शेतकर्‍या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


लक्ष्मण गोविंद जाधव यांनी आपल्या शेतामध्ये भुईमुगाची लागवड केली हेाती. भुईमुगाचे वन्य प्राण्यांनी नुकसान करू नये म्हणुन भुईमुगा भोवती असलेल्या कंपाऊंडमध्ये वीज प्रवाह सोडला. सदरील ठिकाणी योगेश उत्तम कचरे (वय 22 रा.भोगगाव ता.घनसांगवी जि.जालना) हा तरूण चित्रे पकडण्यासाठी आला होता. त्याला तारेच्या कंपाऊंडला विद्युत पुरवठा असल्याचे माहित नसल्याने त्याला वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला. या प्रकरणी तलवाडा ठाण्याचे मोहसीन शेख यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेतकरी लक्ष्मण जाधव यांच्या विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
000

बेपत्ता  मृतदेह विहरीत आढळला
बीड (रिपोर्टर)ः- बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आज सकाळी विहरीमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
गोरख मोहन शिंगणे रा.तलवडा ता.गेवराई हा तरुण बेपत्ता होता. त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो कुठेही आढळून आला नाही. सदरील या तरुणाचा मृतदेह  एका विहरीमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली या प्रकरणाचा अधिक तपास तलवडा पोलीस करत आहे.

Previous Post

पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वीतांत्रिक बिघाड; कार्यक्रम पुढे ढकलले

Next Post

डायल 112 वर खोटी चोरीची माहिती; गेवराईतील इसमाची थेट जेलमध्ये रवानगी

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post

डायल 112 वर खोटी चोरीची माहिती; गेवराईतील इसमाची थेट जेलमध्ये रवानगी

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?