• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

पालख्या डोंगरावर श्री गणेश मुर्तीची विटंबना; नागरिकांत तीव्र संताप, कठोर कारवाईची मागणी

by गणेश सावंत
January 27, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गेवराई : (रिपोर्टर) गेवराई शहरालगत असलेल्या पालख्या डोंगरावरील खंडोबा मंदिर परिसरात असलेल्या एका मंदिरातील श्री गणेश मुर्तीची अज्ञात माथेफिरूंनी तोडफोड करून विटंबना केल्याची अत्यंत धक्कादायक व संतापजनक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून हिंदू समाजाच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत. पवित्र ठिकाणी अशा प्रकारची विटंबना झाल्याचे समजताच नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. अनेकांनी हा प्रकार पूर्वनियोजित व जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

श्री गणेश हे हिंदू समाजासाठी श्रद्धा, विश्वास आणि संस्कृतीचे प्रतीक आहेत. अशा दैवताच्या मूर्तीची विटंबना करणे म्हणजे समाजाच्या श्रद्धेवर थेट हल्ला असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. हा प्रकार केवळ तोडफोडीचा नसून धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचेही मत अनेकांकडून मांडले जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, भाविक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत निषेध नोंदवला. दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाची प्रशासनाने तात्काळ आणि गंभीर दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. आरोपींचा त्वरित शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

रेल्वे भरावामुळे शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान; शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वेळीच रोखले

Next Post

धक्कादायक बातमी;अजित पवारांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात, अजित पवारांसह ६ जणांचा मृत्यू

संबंधित बातम्या

क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
गेवराई

आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते 17 कोटी रुपयेकिंमतीच्या विकास कामांचा उद्या शुभारंभकार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहा – भाऊसाहेब नाटकर

by गणेश सावंत
February 20, 2026
Next Post

धक्कादायक बातमी;अजित पवारांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात, अजित पवारांसह ६ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

May 30, 2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

May 24, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

मोठी बातमी – सिंधफणेच्या काठावर मानवी कवटी, शरीराचा सापळा आढळल्याने खळबळ

May 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • 14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश
  • बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?