• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

राज्यातील झेडपीच्या निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात

by गणेश सावंत
January 8, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


येत्या दहा दिवसात झेडपी निवडणुकांची घोषणेची शक्यता

बीड/मुंबई (रिपोर्टर): राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच जिल्हा परिषद निवडुकीच्या तारखा कधी जाहीर होणार  याकडे उभ्या राज्याचे लक्ष लागून आहे. न्यायालयाने जानेवारी अखेरपर्यंत  निवडणुका घ्या, असा आदेश दिला मात्र जानेवारी उजडला, आठवडा उलटला तरी झेडपी निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने अद्याप कुठलीच घोषणा केलेली नाही. यासंदर्भात महत्वाची माहिती आता हाती येत असून निवडणूक आयोग न्यायालयाकडे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक घेण्याबाबत विनंती करणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे येत्या 18 तारखेपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यातही निवडणुका दोन टप्प्यात घेतल्या जातील, असेही सुत्रांचे सांगणे आहे.
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार अशी हुरुहूर इच्छुकांना लागली आहे. कोर्टाने जानेवारीमध्ये निवडणुका घ्याव्या, असा आदेश दिला असला तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार असल्याचं जवळपास निश्चित मानले जात आहे. अशातच निवडणूक आयोग कोर्टामध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती देणार असल्याचे समोर आले आहे.


राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका 31 जानेवारीच्या आधी घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत; परंतु या निवडणुका न्यायालयाने घालून दिलेल्या मुदतीत होण्याची शक्यता आता मावळली आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ह्या निवडणुका घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये विनंती अर्ज आयोगाकडून सादर केला जाण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने आज प्रशासनाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महानगरपालिकांची मतमोजणी, त्यावेळी अपेक्षित असलेली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती, याबरोबरच जिल्हा परिषद निवडणुकांच्या संभाव्य तारखांची चर्चा होईल. या चर्चेदरम्यान अधिकार्‍यांकडून महापालिका निवडणुकांनंतर लगेचच जिल्हा परिषद निवडणुका घेणे शक्य होईल काय, याबाबत विचारणा केली जाण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या महापालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने जिल्हा परिषद निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, हे करत असताना राज्य निवडणूक आयोगाला जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम त्याचे वेळापत्रक ठरवूनच सर्वोच्च न्यायालयात सादर करावे लागेल. या दृष्टीनेदेखील आयोगाने तयारी सुरू केली आहे.

Previous Post

गेवराई नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी सौ. रेवती भगवान घुंबार्डे

Next Post

धनंजय मुंडे उद्या गहिनीनाथगडावर, मुंडेंच्या हस्ते होणार संत वामनभाऊंच्या समाधीची महापूजा

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
Next Post

धनंजय मुंडे उद्या गहिनीनाथगडावर, मुंडेंच्या हस्ते होणार संत वामनभाऊंच्या समाधीची महापूजा

ताज्या बातम्या

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

June 21, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?