• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड माजलगाव

उपनगराध्यक्षपदी सहाल चाउस यांची बिनविरोध निवड- स्विकृत सदस्यपदी विजय जगताप, अभिजीत पोटभरे, डॉ. सचिन देशमुख यांच्या निवडी

by गणेश सावंत
January 15, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


माजलगाव (रिपोर्टर): माजलगाव नगरपालिकेच्या उपगराध्यक्षपदी शरदचंद्र पवार राष्ट्वादी काँग्रेस तुतारीचे सहाल चाउस यांची बिनविरोध निवड झाली तर तुतारीकडुन स्विकृत सदस्यपदी विजय मोहन जगताप, बहुजन विकास मोर्चाच्या वतीने अभिजीत बाबुराव पोटभरे तर घड्याळाकडुन डॉ. सचिन देशमुख यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.

माजलगाव नगरपालिकेची निवडणुक अतिशय अटीतटीची झाली होती. यामध्ये तुतारीच्या शिफा बिलाल चाउस या थेट जनतेतुन विजयी झाल्या होत्या. यानंतर उपगनराध्यक्ष व स्विकृत सदस्यांच्या निवडी राहिल्या होत्या. यासाठी मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळाल्या. घड्याळाच्या विरोधात तुतारीकडुन निवडणुक लढविलेले उपनगराध्यक्ष पद मिळविण्यासाठी घड्याळाच्या गोटात जाण्याची तयारी देखिल दाखविली होती. त्यामुळे उपनगराध्यक्ष निवडीत मोठी रंगत वाढली होती. दि. 15 जानेवारीला माजलगाव नगरपालिकेच्या उपगराध्यक्षपदी शरदचंद्र पवार राष्ट्वादी काँग्रेस तुतारीचे सहाल चाउस यांची बिनविरोध निवड झाली तर तुतारीकडुन स्विकृत सदस्यपदी विजय मोहन जगताप, बहुजन विकास मोर्चाच्या वतीने अभिजीत बाबुराव पोटभरे तर घड्याळाकडुन डॉ. सचिन देशमुख यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.
—–
सुन नगराध्यक्षा, सासरे उपनगराध्यक्ष
माजलगाव नगरपालिका निवडणुकीत चाउस कुटूंबीयांनी मोठ्या प्रमाणात यश मिळविले आहे. माजी नगराध्यक्ष सहाल चाउस यांच्या सुनबाई शिफा बिलाल चाउस या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या तर मोठी राजकीय खेळी करत सहाल चाउस यांनी उपनगराध्यक्ष पद देखिल स्वतःकडे घेतले आहे. राज्यात नगरपालिकेमध्ये सुन नगराध्यक्ष व सासरे उपनगराध्यक्ष असणारी माजलगाव नगरपालिका एकमेव ठरली आहे.

Previous Post

परळी न.प.उपाध्यक्षपदी खैसर राजा खान पठाणस्विकृत सदस्यपदी बाजीराव धर्माधिकारी, पांडे, मराठे, कच्छी

Next Post

अंबाजोगाई न.प. उपाध्यक्षपदी मोदी गटाचे भराडीयास्विकृत सदस्य म्हणून राजकिशोर मोदी, लोमटे, गंभीरे यांची निवड

संबंधित बातम्या

क्राईम

गुन्हेगारी माजावर; माजलगावात दिवसा मुलींचे अपहरण ,नागरिकांनी एक कि.मी.पाठलाग करत अपहरणकर्त्यांची गाडी पकडली

by गणेश सावंत
February 23, 2026
क्राईम

माजलगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी लाच घेताना रंगेहात; पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी उचलबांगडी

by गणेश सावंत
January 28, 2026
क्राईम

माजलगाव तालुक्यात धाडसी चोरीअकरा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने पळविले

by गणेश सावंत
January 17, 2026
माजलगाव

माजलगाव नगरपालिकेत मोठा राजकीय उलटफेर; शरद पवार गटाची सरशी, सोळंके गटाला मतदारांचा धक्का

by गणेश सावंत
December 21, 2025
धारूर

ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या गाडीवर दगडफेक; दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

by गणेश सावंत
December 14, 2025
Next Post

अंबाजोगाई न.प. उपाध्यक्षपदी मोदी गटाचे भराडीयास्विकृत सदस्य म्हणून राजकिशोर मोदी, लोमटे, गंभीरे यांची निवड

ताज्या बातम्या

इमामपूर रोडवर घरात सापडला गॅसच्या टाक्यांचा साठापोलीस, पुरवठा विभागाची कारवाई

March 14, 2026

चौसाळा शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 51 लाखांहून अधिक किमतीचे अवैध विदेशी मद्य जप्त

March 14, 2026

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

March 12, 2026

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

March 6, 2026

पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

March 5, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • इमामपूर रोडवर घरात सापडला गॅसच्या टाक्यांचा साठापोलीस, पुरवठा विभागाची कारवाई
  • चौसाळा शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 51 लाखांहून अधिक किमतीचे अवैध विदेशी मद्य जप्त
  • मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?