• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

राज्य बालहक्क आयोगाच्या अध्यक्षांना बीडमध्ये कुप्रशासनाचा अनुभव, बालकल्याणचे प्रशासनाला देणेघेणे नाही, दौर्‍यात तडवीच बेपत्ता

by Beed Reporter
August 27, 2022
Reading Time: 1 min read
0
राज्य बालहक्क आयोगाच्या अध्यक्षांना बीडमध्ये कुप्रशासनाचा अनुभव, बालकल्याणचे प्रशासनाला देणेघेणे नाही, दौर्‍यात तडवीच बेपत्ता
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

अध्यक्षा सुशीबेन यांची बकरवाडीला भेट
अवैध गर्भपातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या घरी कोणीच नाही, जिल्हा प्रशासनाने संबंधित कुटुंबाला माहितीच दिली नाही, प्रशासनाच्या ग्रामसेवकापासून बालकल्याण विभागाच्या
अधिकार्‍यापर्यंत सुशीबेन यांची नाराजी

बीड (रिपोर्टर) मी मुलींची भेट घेऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी काय करता येईल यासाठी बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते, त्यातूनच मी बकरवाडी येथे अवैध गर्भपातातून मृत्यू झालेल्या मातेच्या मुलाला भेटण्यासाठी आले होते. मात्र जाणीवपुर्वक यंत्रणेने आणि या कुटुंबाने माझी आणि मुलींची भेट होऊ दिली नाही. याठिकाणी महिला बालहक्क कल्याण विभागाचे प्रशासन पुर्णत: फेल झाले आहे. याची रितसर मी चौकशी करेलच तर जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी तडवी हे या दौर्‍यात अनुपस्थित राहून त्यांनी आपल्या बेजबाबदारपणाचा कळस गाठला त्यामुळे राज्य बालहक्क आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती शहा यांना मयत पावलेल्या महिलेच्या मुलींची भेट न घेताच परत परतावे लागले.

गेल्या दोन महिन्यापुर्वी बीड तालुक्यातील बकरवाडी येथील गाडे कुटुंबातील महिलेचे मुलीचा गर्भ असल्याने अवैध गर्भपात करत असताना मृत्यू झाला होता. हे प्रकरण पुर्ण राज्यभर गाजले होते. मयत झालेल्या श्रीमती गाडे यांना अगोदरच तीन मुले आहेत. यातील मयत महिलेचा पती हा जेलमध्ये आहे. आई मृत्यू पावलेली आहे. त्यामुळे आई-वडिलांविना बेवारस झालेल्या तीन मुलींची भेट घेण्यासाठी बीड या ठिकाणी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती सुशीबेन शहा या जिल्हा दौर्‍यावर आल्या असून आज सकाळी त्या घाटसावळी नजीक बकरवाडी या ठिकाणी मयत महिलेच्या तीन मुलींना भेटण्यासाठी गेल्या होत्या. कालपासूनच त्यांनी महिला बाल कल्याण विभागाच्या शासकीय अधिकार्‍यांना या मुलींची भेट घालून देण्याचे आदेश दिले होते. सकाळी जेव्हा श्रीमती शहा या जिल्ह्याचे बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष अशोक तांगडे यांच्यासोबत बकरवाडी येथे गेल्या असता या मुलींचे काका मुलींना घेऊन ग्रामीण भागातील एका यात्रेला गेले होते तर आजी ही शेतात गेली होती त्यामुळे मयत महिला गाडे यांच्या घरचे कोणीही शहा यांना भेटू शकले नाही. कालपासूनच या कुटुंबियाला बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष आणि इतर शासकीय अधिकारी या मुलींची भेट घ्यायला येणार आहेत, याचा निरोपही देण्यात आला होता. मात्र जाणीवपुर्वक या कुटुंबियाने मुलींची भेट शहा यांच्यासोबत होऊ दिली नाही. अध्यक्षासोबत मुलींची भेट घालून देण्यासाठी शासकीय यंत्रणा फेल झाली आहे. श्रीमती शहा यांनी या वेळेस उपस्थित अधिकार्‍यांना विचारलेल्या कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तरे देता आले नाहीत. महिला बालकल्याण अधिकारी हे तर चक्क या दौर्‍यामध्ये अनुपस्थित राहिले. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी केकाण शिष्टाचार म्हणून या दौर्‍यात सहभागी झाले होते. ज्यांचा संबंध येतो असे तडवी हे अनुपस्थित राहिले तर तालुका महिला बालकल्याण अधिकारी श्रीमती तांदळे, बालसंरक्षण अधिकारी कदम या दौर्‍यात सोबत होत्या मात्र तांदळे आणि कद मयांना शहा यांनी मुलींची नावे विचारली ती नावेही त्यांना सांगता आली नाही. ग्रामसेवक वाघमारे आणि इतर महिला बालकल्याण विभागाच्या कोणत्याही अधिकार्‍याला एकाही प्रश्‍नाचे उत्तर देता आले नाही. त्यामुळे आता बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा या दोषींवर कायक कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.

Previous Post

मांजरसुंबा-ससेवाडी रस्त्यावर वाटमारी, लाख रुपयाच्या बॅगेसह हातातील दोन अंगठ्या लुटल्या

Next Post

जिल्ह्यात अवैध गुटख्याचा महापूर, 12 लाखांचा गुटखा जप्त, पेठ बीड पोलिसांनी माफिया सोडला की पळाला ? , माजलगाव, बीडमध्ये कारवाई; तडजोडीसाठी गुटखा माफियांची पळापळ

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
जिल्ह्यात अवैध गुटख्याचा महापूर, 12 लाखांचा गुटखा जप्त, पेठ बीड पोलिसांनी माफिया सोडला की पळाला ? , माजलगाव, बीडमध्ये कारवाई; तडजोडीसाठी गुटखा माफियांची पळापळ

जिल्ह्यात अवैध गुटख्याचा महापूर, 12 लाखांचा गुटखा जप्त, पेठ बीड पोलिसांनी माफिया सोडला की पळाला ? , माजलगाव, बीडमध्ये कारवाई; तडजोडीसाठी गुटखा माफियांची पळापळ

ताज्या बातम्या

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?
  • मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?