• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

शिवसैनिकाला मारणारा जन्माला यायचाय – अंबादास दानवे; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट

by Beed Reporter
September 4, 2022
0
शिवसैनिकाला मारणारा जन्माला यायचाय – अंबादास दानवे; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) कमळाबाई म्हटल्यावर आशिष शेलारांना राग का येतो? असा सवाल करत दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर आमचाच होणार असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘चुन चुन के मारेंगे’ असे म्हणणारे शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना खुले आव्हान देत शिवसैनिकाला चुन चुन के मारणारा अजून जन्माला यायचाय. हिम्मत असेल तर समोरासमोर येऊन लढा, मग कोण चुनतो आणि कोण गिनतो हे पाहू, असे खुले आव्हान या वेळी अंबादास दानवेंनी दिले.

ते बीड दौर्‍यावर आले असता माध्यमाशी बोलत होते.
बीड तालुक्यातील समनापूर येथील नवनाथ शेळके या तरुण शेतकर्‍याने गेल्या काही दिवसांपुर्वी आत्महत्या केली होती. त्यापाठोपाठ रुईलिंबा येथील भागवत किसन पिसाळ या शेतकर्‍यानेही कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जिवनयात्रा संपविली होती. मराठवाड्यात गेल्या आठ ते नऊ महिन्याच्या  कालखंडात 177 पेक्षा अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये बीडचा आकडा मोठा आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा विषय गंभीर बनत चालला असून आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बीड जिल्ह्यात डेरेदाखल होत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना भेटी दिल्या. सर्वप्रथम समनापूर येथील नवनाथ शेळके व नंतर रुईलिंबा येथील भागवत मिसाळ या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. या वेळीत यांच्या सोबत जिल्हाप्रमुख अनिल जगताप, आप्पासाहेब जाधव, उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप, बंडु पिंगळे, दिलीप गोरे, गोरख शिंगण, नितीन धांडे, परमेश्वर सातपुते आदी उपस्थित होते.

Previous Post

“महाराष्ट्राच्या संस्कृतीला का बदनाम करता? माझ्यावर राग असेल तर व्यक्तीगत टीका करा”

Next Post

शिवसेना कुणाची? शिंदे गटाची नवी खेळी, निवडणूक आयोगातील प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
‘ऑगस्टक्रांती’ शिवसेना कोणाची?; ठाकरेंच्या सेनेची 1 ऑगस्टला सुनावणी

शिवसेना कुणाची? शिंदे गटाची नवी खेळी, निवडणूक आयोगातील प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?