• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

शिरूरमध्ये मराठ्यांचा आरक्षण लढा; हजारोंच्या संख्येने अबालवृद्ध रस्त्यावर, एकच मिशन मराठा आरक्षण, एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी शिरूर दुमदुमले

by Beed Reporter
October 3, 2022
Reading Time: 1 min read
0
शिरूरमध्ये मराठ्यांचा आरक्षण लढा; हजारोंच्या संख्येने अबालवृद्ध रस्त्यावर, एकच मिशन मराठा आरक्षण, एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी शिरूर दुमदुमले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

विद्यार्थी-विद्यार्थीनींची लक्षरीय संख्य, जिल्ह्यात पुन्हा मराठ्यांच्या आरक्षणाची ठिणगी
शिरूर (सतीश मुरकुटे) मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून 50 टक्क्याच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह मराठा आरक्षणासाठी आत्मबलिदान दिलेल्या 42 कुटुंबियातील वारसांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतानुसार नोकरीत तात्काळ सामावून घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आज शिरूरमध्ये मराठा समाजाने आक्रमक होत मोर्चा काढला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने अबालवृद्धांची उपस्थिती दिसून आली. मोर्चामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींची लक्षणीय संख्या आणि त्यांच्या हातात असलेल्या विविध मागण्यांच्या फलकाने लक्ष वेधून घेतले. एक मराठा लाख मराठा’ ‘एकच मिशन मराठ्यांना ओबीसी आरक्षण’ यासह अन्य घोषणांनी अवघं शिरूर दणाणून गेलं होतं. संभाजी चौकातून निघालेला हा मोर्चा थेट शिरूरच्या तहसील कार्यालयावर जावून धडकला. या ठिकाणी दोन मुलींनी भाषण करून मुख्यमंत्र्यांना लिहिलेले निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.


मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्यभरात पुन्हा आंदोलनाची ठिणगी पडली आहे. आज शिरूरमध्ये मराठा आरक्षण महामोर्चा काढण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाने याचे आयोजन केले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाडा निजामाच्या राजवटीमध्ये असताना त्याकाळी मराठवाड्यातल्या शेती करणार्‍यांना कुणबी संबोधले जायचे. मराठा आणि कुणबी हे वेगळे नसून एकच आहेत. समाजातील लोक आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे राणे समिती, गायकवाड आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणामध्ये असलेला मराठा समाज इतर मागास प्रवर्ग म्हणून आरक्षणाचा लाभ घेत आहे. केवळ महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे. तो मराठ्यांवरचा अन्याय आहे, असे म्हणत मराठा समाजाचा कुणबी मराठा म्हणून 50 टक्क्याच्या आत ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावे, आरक्षण मिळेपर्यंत शासकीय-निमशासकीय व इतर नोकर भरती बंद ठेवावी, कोपर्डी हत्याकांडातील आरोपींना तात्काळ फाशी द्यावी, आरक्षणाच्या लढ्यामध्ये आत्मबलिदान देणार्‍या वारसांना तात्काळ नोकरीत सामावून घ्यावे, समाजाच्या सारथी, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, मराठा विद्यार्थी यांच्यासाठी तालुकास्तरावर वसतीगृह व इतर मागण्या तात्काळ मान्य करून याची अमलबजावणी करण्यात यावी, या मागण्या घेऊन आज शिरूर तालुक्णयातला मराठा समाज रस्त्यावर उतरला. शहरातल्या संभाजी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. ती पुढे जिजामाता चौक ते तहसीलपर्यंत मोर्चामध्ये ‘एक मराठा लाख मराठा’ ‘एकच मिशन मराठा आरक्षण’ ‘माझ्या भविष्यासाठी आरक्षण’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने समाजातील अबालवृद्ध उपस्थित होते. विद्यार्थी-विद्यार्थीनींची संख्या लक्षणीय दिसून येत होती. मोर्चा जेव्हा तहसील कार्यालयावर जावून धडकला तेव्हा त्याठिकाणी मोर्चामधील दोन विद्यार्थीनींनी उपस्तित मोर्चेकर्‍यांसमोर भावना व्यक्त केल्या. सरकारला आपल्या व्यथा भाषणातून सांगितल्या. या नंतर मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेले निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

आरक्षण शिकू देत नाही, दुष्काळ पिकवू देत नाही,
आमचा दोष काय? विद्यार्थीनींचा सरकारला सवाल
आमच्यात गुणवत्ता आहे, आम्ही कुठल्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकतोत, परंतु आमच्या बापाकडे फिस भरायला पैसे नसतात, आमची फिस जरा बघा, एकतर आरक्षण आम्हाला शिकू देत नाही आणि दुष्काळ पिकवू देत नाही, ही आमची आणि आमच्या बापाची व्यथा आहे. यात आमचा दोष तो काय? असा जळजळीत सवाल करत स्नेहल तांबे नावाच्या विद्यार्थिनीने मराठा समाजाचे विदारक चित्र जगासमोर मांडले. आम्ही भिक मागत नाहीत, आरक्षण आमच्या हक्काचे आहे, आम्ही तेच मागतोय, आतापर्यंत 52 मोर्चातून आमचा संयम पाहिला, यानंतर मोर्चा नाही तर नक्कीच वेगळ्या मार्गाने आरक्षण मागू. त्याची सर्व जबाबदारी ही सरकारची असेल, असा इशाराही या वेळी स्नेहल तांबेंनी दिला. या व्यासपीठावरून गार्गी झिरपे, अर्चना वाघ, प्रगती तळेकर, मनिषा लेंडगुळे, वैष्णवी पवार, येवले, रिया घोरपडे, साक्षी खोले यांनी विचार मांडले.

Previous Post

पिंपरखेडच्या पाच वर्षीय चिमकुलीचा उपचारा दरम्यान मुत्यू ; वडवणी तालुक्यात डेंग्यूचा उद्रेक

Next Post

प्रभावती माने यांचे निधन

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
प्रभावती माने यांचे निधन

प्रभावती माने यांचे निधन

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?