• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

सहा मंडलात अतिवृष्टी; खरीपाच्या पिकाची माती ; सततच्या पावसाने तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात पिके पाण्यात

by Beed Reporter
October 12, 2022
Reading Time: 1 min read
0
सहा मंडलात अतिवृष्टी; खरीपाच्या पिकाची माती ; सततच्या पावसाने तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात पिके पाण्यात
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) तीन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये धो-धो पाऊस पडत आहे. या पावसामुळे हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला. कापूस, सोयाबीन, बाजरी यासह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्री पडलेल्या पावसात सहा मंडलात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. यंदा सरसरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे.
यावर्षी सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडत गेला. ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने थोडीफार उघडीप दिली होती. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पाऊस धुव्वाधार पडत गेला. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. या अतिरिक्त पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले. जिल्ह्यात सोयाबीन आणि कापसाची सर्वाधिक लागवड झालेली आहे. या पावसाने कापसाच्या वाती तर सोयाबीनची माती झाली. भाजीपाल्यांचेही आतोनात नुकसान झाले. या पावसाने जिल्हाभरातील जवळपास सर्व धरणं ८० ते ८५ टक्के भरले आहेत. रात्री पडलेल्या पावसात सहा ठिकाणी अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. गेवराई मंडलात ६६.०, मादळमोही मंडलात ६६.०, किट्टीआडगाव मंडलात ६६.०८, धर्मापुरी मंडलात ६६.८, मांजरसुंबा मंडलात ७१.८ व नेकनूर मंडलामध्णये ७१.८ व इतर मंडलात ४३.८, नाळवंडीत ४८.८, पाली मंडलात ३३.५, नेकनूर ७१.८, म्हाळसजवळ्यात ३४.००, पिंपळनेरमध्ये २४.८, चौसाळ्यात ३२.०० इतका पाऊस पडला. या पावसाने सरासरी ओलांडली असून ५९४.३ इतका पाऊस पडायला हवा, त्यापेक्षा आता ७०९.६ इतका पाऊस पडला.
पिक विमा कंपनीने हजारो
शेतकर्‍यांचे अद्याप पंचनामे केले नाही
बीड तालुक्यातील शेतकर्‍यांनी दि.२१ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसानंतर मोठ्या प्रमाणात पिक विमा कंपनीकडे तक्रारी केल्या. मात्र या शेतकर्‍यांच्या शेतावर जावून पिक विमा कंपनीने पाहणी, पंचनामा करणे आवश्यक होते मात्र अद्याप देखील हजारो शेतकर्‍यांच्या शेतावर पिक विमा कंपनी आजपर्यंत पोहचलेली नाही. एकीकडे पिक विमा कंपनी तांत्रीक चुकांवर बोट ठेवत असतांना स्वतःच्या चुका, विलंब झाकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पिक विमा कंपनी प्रतिनिधींना शेतकर्‍यांनी फोन केला असता, त्यांच्याकडून कसलाही प्रतिसाद भेटत नाही. बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अग्रीम पिक विमा मंजूर करतांना कंपनीने कित्येक तांत्रीक बाबी समोर आणत अग्रीम नाकारला. मात्र स्वतःहाच पिकविमा कंपनी शेतकर्‍यांनी ऑनलाईन तक्रार केल्यानंतर पाहणी करायला जात नाही. ही कंपनीची दुटप्पी भूमीका असून यामुळे हजारो शेतकरी पिक विम्याच्या लाभापासून वंचीत राहण्याची शक्यता आहे. यामध्ये वेळीच पंचनामा न केल्यामुळे या शेतकर्‍यांच्या तक्रारी रिजेक्ट देखील होवू शकतात. ज्या ठिकाणी विमा प्रतिनिधी नुकसान पाहणी पंचनाम्यासाठी जातात त्याठिकाणी त्या गावासाठी असलेले कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवकास घेवून जात नाही. नियमानूसार या पंचांना सोबत घेवून जाणे आवश्यक असतांना कंपनी निमय डावलत आहे. या शेतकर्‍यांच्या होत असलेल्या नुकसानीकडे कृषी विभाग अन महसूल प्रशासनाचे देखील नुकसान होत आहे असे शेतकरी नेते धनंजय गुंदेकर यांनी म्हटले आहे.

अनेक शेतकर्‍यांचे काढलेेले सोयाबीन वाहून गेले
बीड जिल्ह्यामध्ये जवळपास ४ लाख हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा झालेला आहे. १५ दिवसांपुर्वी अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीन काढून गंज लावली होती. मात्र कालपासून धुव्वाधार पाऊस पडत असल्याने या पावसाने कित्येक शेतकर्‍यांचं काढलेलं सोयाबीन वाहून गेल्याने त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Previous Post

ठाकरेंना अडवण्यासाठी सत्ताधार्‍यांचा अडेलतट्टूपणा; ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात, शिंदे-भाजपचा दबाव

Next Post

वाल्मिक अण्णा कराड यांना पितृशोक, स्व.बाबुराव कराड यांचे वयाच्या 80 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
वाल्मिक अण्णा कराड यांना पितृशोक, स्व.बाबुराव कराड यांचे वयाच्या 80 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन

वाल्मिक अण्णा कराड यांना पितृशोक, स्व.बाबुराव कराड यांचे वयाच्या 80 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?