• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

ठाकरेंना अडवण्यासाठी सत्ताधार्‍यांचा अडेलतट्टूपणा; ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात, शिंदे-भाजपचा दबाव

by Beed Reporter
October 12, 2022
Reading Time: 1 min read
0
ठाकरेंना अडवण्यासाठी सत्ताधार्‍यांचा अडेलतट्टूपणा; ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात, शिंदे-भाजपचा दबाव
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मुंबई (रिपोर्टर) अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी नियमानुसार दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी मुंबई महापालिकेतील नोकरीचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे कर्मचारी सेवा नियमांचे पालन करूनही त्यांचा राजीनामा अद्यापपर्यंत मंजूर करण्यात आलेला नाही. हा राजीनामा मंजूर करण्यात येऊ नये, यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यावर दबाव असल्याचे सांगण्यात येत आहे.
आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरी के पूर्व विभागात कार्यरत आहेत. ऋतुजा लटके यांना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी देण्याचे ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या पक्षाकडून निश्चित झाले आहे. सरकारी अथवा निमसरकारी कार्यालयात काम करणार्या कर्मचार्याला कोणतीही निवडणूक लढवायची झाली तर, कर्मचारी सेवा नियमानुसार त्याला सर्वप्रथम आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. त्यानुसार ऋतुजा यांनी आपला राजीनामा पालिकेच्या कर्मचारी विभागाकडे दिला. महापालिका नोकरीमध्ये त्यांना १४ वर्षे झाल्यामुळे त्या स्वेच्छानिवृत्तीसाठी पात्र ठरत नाही. म्हणजे स्वेच्छानिवृत्तीचे लाभ सोडून त्यांनी राजीनामा दिला. पालिका कर्मचारी सेवा नियमानुसार किमान एक महिना आधी राजीनामा देणे आवश्यक असते. मात्र ऋतुजा लटके आणि चार-पाच दिवसांपूर्वीच राजीनामा दिल्यामुळे त्यांनी पालिका नियमानुसार सोमवारी एक महिन्याचा ६७ हजार ५९० रुपये पगार पालिकेच्या कोषागृहामध्ये जमा केला. दुसर्या एका नियमानुसार ऋतुजा लटके यांनी आपला पगार जमा केला नसता तरी त्यांना मिळणार्या अन्य देयकामधून हा पगार वळता करण्याची तरतूद आहे. लटके यांनी कर्मचारी सेवानियमांचे पूर्ण पालन केलेले असतानाही त्यांचा राजीनामा अद्यापपर्यंत मंजूर करण्यात आलेला नाही. लटकेंचा राजीनामा का मंजूर करण्यात येत नाही, याचा जाब स्वतः शिवसेना नेते अनिल परब यांनी पालिका आयुक्तांना विचारला. पण त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे सांगण्यात येते. दरम्यान अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक ऋतुजा लटके यांना लढवता येऊ नये यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत.

Previous Post

बेलगावच्या वस्तीवरील नागरिकांचा वस्ती शाळात समायोजनास तीव्र विरोध

Next Post

सहा मंडलात अतिवृष्टी; खरीपाच्या पिकाची माती ; सततच्या पावसाने तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात पिके पाण्यात

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
सहा मंडलात अतिवृष्टी; खरीपाच्या पिकाची माती ; सततच्या पावसाने तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात पिके पाण्यात

सहा मंडलात अतिवृष्टी; खरीपाच्या पिकाची माती ; सततच्या पावसाने तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात पिके पाण्यात

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?