वडवणी (रिपोर्टर) अतिवृष्टीच्या अनुदानासाठी प्रत्येक ग्रामपंचायत वर रूमने मोर्चा. आज मौजे उपळी तालुका वडवणी जिल्हा बीड ेथे शेतकरचे नेते गंगाभीषण थावरे ांनी उपळी शिवारामध्े शेतकर्याच्या बांधावरती जाऊन परतीच्या पावसाने सोयाबीन ा पिकाची नुकसानाची पाहणी केली व उपळी ेथील शेतकर्यांना. संपूर्ण गावातील शेतकर्यांना एकजुटीने आपल्याच गावातील ग्रामपंचायतीवर रूमने मोर्चा काढण्याचे विनंती केली जेणेकरून शासन दरबारी प्रत्येक गावाची जे नुकसान झालेली आहे त्याची नोंद होईल व हे शासन जागी होईल व शेतकर्यांना न्यायदेइन. असे शेतकरी नेते गंगाधर थावरे साहेब ांनी गावकरस म्हटले आहे तरी उपळी गावातील. शेतकरी आपल्या ग्रामपंचायतीवर रूमने मोर्चा काढण्याच्या तयारीला लागले आहे.










