• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

नांदूर हवेली येथे 1.71 कोटींच्या विविध विकास कामांचा शुभारंभ; अमरसिंह पंडित, आ.संदिप क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती; शाहेद पटेल यांनी विकास बोलून नव्हे तर करुन दाखवला

by Beed Reporter
October 21, 2022
Reading Time: 1 min read
0
नांदूर हवेली येथे 1.71 कोटींच्या विविध विकास कामांचा शुभारंभ; अमरसिंह पंडित, आ.संदिप क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती; शाहेद पटेल यांनी विकास बोलून नव्हे तर करुन दाखवला
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) गेवराई विधानसभा मतदार संघातील नांदुर हवेली, खामगाव, पारगाव जप्ती, हिंगणी (ह.) या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत सुमारे 1.71 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भुमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, आ.संदिप क्षीरसागर, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या शुभहस्ते लोकार्पण आणि भुमिपूजन समारंभ दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला. पटेल फाऊंडेशनचे संस्थापक शाहेद पटेल व सरपंच संताबाई सुभाष बुधनर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शाहेद पटेल यांनी गावाचा विकास फक्त बोलून नव्हे तर प्रत्यक्षात करुन दाखवल्याचे दिसून आले.
गेवराई विधानसभा मतदार संघातील बहिरवाडी जिल्हा परिषद गटातील नांदुर हवेली ग्रामपंचायत अंतर्गत हिंगणी हवेली, खामगाव आणि पारगाव जप्ती येथे झालेल्या विविध विकास कामांचे भुमिपूजन व लोकर्पन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, आ.संदिप क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, सभापती बाबुराव जाधव, जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, वैजिनाथ तांदळे, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पटेल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शाहेद पटेल यांनी केले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे गावकर्यांच्यावतीने वाजत गाजत जल्लोषात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात नांदुर हवेली येथील ग्रामपंचायत भवन, स्मशानभुमीसह रस्ता, कब्रस्थान संरक्षण भिंत, गावांतर्गत सिमेंट रस्ता, आंबेडकर नगर येथील स्ट्रीट लाईट, मौजे हिंगणी हवेली येथे शाळा दुरुस्ती, वराट वसती रस्त्याचे मजबुतीकरण, खामगाव येथील गावांतर्गत सिमेंट रस्ता जि.प.शाळा दुरुस्ती, पारगाव जप्ती येथील गावांतर्गत सिमेंट रस्ता, जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना अशा एकुण 91 लक्ष रुपयांच्या कामांचा लोकार्पण तर नांदुर हवेली येथील नविन नळ पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन, नविन शाळा इमारत, सार्वजनिक शौचालय आणि खामगाव येथील कब्रस्थान संरक्षण भिंत व जलजीवन मिशन अंतर्गत नविन पाणीपुरवठा योजना अशा एकुण 80 लक्ष रुपये किंमतीच्या कामांचा भुमिपूजन समारंभ माजी आमदार अमरसिंह पंडित व आ.संदिप क्षीरसागर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. पटेल फाउंडेशनचे अध्यक्ष शाहेद पटेल, सरपंच संताबाई सुभाष बुधनर, गंगाभाऊ बुधनर, नानाभाऊ बुधनर, महादेव बुधनर, रामदास बुधनर, कुंडलिक बुधनर, रशीद पटेल, ईसमाईल पटेल, दत्ता तिपाले, दिनकर तिपाले, गणेश बुधनर, भाऊसाहेब नाटकर, अप्पासाहेब गव्हाणे, किशोर काळकुटे, जावेद कुरेशी, गणेश नेवडे, बाबुराव जेठे, गोविंद शेळके, अशोक ढास, राजू पटेल, कदम आबा,रीजवान पटान, भारत तिपाले, गोविंद तिपाले, सुनील तिपाले, मुबारक पटेल, युनुस पटेल, गणी मामु, चाँद पटेल, लियाकत पटेल, शौकत पटेल, पंडित बूधनर, रज्याक शेख, कठ्ठू शेख, विश्वंभर लकडे, हारीभाऊ बूधनर, निसार शेख, कचरु बुधनर, रोहीदास दादा, मच्छिंद्र बुधनर, आनिल किशन बुधनर, प्रभू बुधनर, गजानन बुधनर, शेख फारुख, शेख खाजा, राजाभाऊ बूधनर, नाना हुंबरे, आरेफ शेख, अमिर अहेमद, त्रिंबक बुधनर, अहमद सय्यद, सचिन बुधवनर, शिवनारायण बूधनर, परमेश्वर बूधनर, आलीम पटेल, सिद्दीक पटेल, फेरोज पटेल, मुजीब पटेल, यादव मच्छिंद्र, बाबुराव कदम, सादेक पटेल, मोसीन पटेल, कलीम पटेल, नवाब पटेल, असलम पटेल, मुन्ना पटेल, साजेद पटेल, अय्यास पटेल, आनिस पटेल, शब्बीर शेख, इमरान पठान, जलील पटेल, जमीर पटेल, बिभिषण कदम, श्रीकृष्ण रोमण, प्रकाश कदम, यादव सतीश, यादव नितीन, गणेश वराट, अनु डोळस, कदम गणेश, राहुल सरवदे, सुनील सरवदे, इलीयास पटेल, आमीन पटेल, अवेज पटेल, फरीद पटेल, लक्ष्मण बुधनर, साबेर शेख, बिबन पटेल, जब्बार पटेल, माणिक बुधनर, भरत बुधनर, सलिम शेख, बाबुराव बुधनर, अनिल बुधनर, कल्याण बुधनर, मुजीब शेख, मजीद शेख, बंडू बुधनर, बबन हाराळे, शाम लकडे, रीयाज शेख, जावेद सय्यद, शेशनारायन बुधनर, बाबूलाल हरनळ, मनोज शिंदे, अशोक बुधनर, राजेश हाराळे, वशीम शेख, आशिम शेख, विठ्ठल बूधनर, भागवत बूधनर, राम लकडे, गणेश बूधनर, रियाज शेख, मुबिन शेख, खालेद सय्यद, सोहेल पटेल, शाकेर शेख, शेख राजू, माजिद शेख, आशपाक सय्यद, अमोल बूधनर, नारायण लकडे आदींची उपस्थिती होती.

नांदूर हवेलीसारखा सर्कलमधील
गावांचा विकास करणार- पटेल
शाहेद पटेल यांचा सर्वसामान्यांसह शेतकर्यांच्या प्रश्नासाठी कायम पुढाकार असतो. आपल्या परिसरातील विकास व्हावा यासाठी त्यांची नेहमी धडपड असते. नांदूर हवेली येथील विकास हा सर्कलमधील नागरिकांच्या डोळ्यासमोर असणार आहे.
रॅलीने वेधले लक्ष
कार्यक्रमापूर्वी पेंडगाव ते नांदूरहवेली अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सर्कलमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पटेल फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या भव्य रॅलीने लक्ष वेधले.

प्रतिष्ठा मिळवणारा नव्हे तर विकास
कामे करणाराच जि.प. सदस्य हवा
बीड तालुक्यातील बहिरवाडी गटातून जि.प निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुकांची भाऊ गर्दी आहे. फक्त प्रतिष्ठा मिळवण्यासाठी अनेकांची धडपड आहे. परंतू विकास कामाचे कुठलेही व्हिजन समोर नाही. परंतु शाहेद पटेल यांच्या सारखा सामान्य कार्यकर्ता एका गावासाठी कोटी कोटी रुपयांची कामे आणू शकतो. हे या विकासकामाच्या धडाक्यामुळे समोर आले आहे. या कामाच्या धडाक्यामुळे सर्कलमधील नागरिकांचे शाहेद पटेल यांनी लक्ष वेधले आहे. असाच प्रत्यक्षात काम करणारा जिल्हा परिषद सदस्य असला पाहिजे अशा प्रतिक्रिया सर्कलमधील नागरिकांमध्ये उमटत आहेत.

Previous Post

उपळीच्या बांधावर जावून थावरे यांची नुकसानग्रस्त शेतीची पाहणी; रूमने मोर्चात सर्व शेतकर्‍यांनी सहभागी होण्याचे केले आवाहन

Next Post

‘शुभम्’भवतू गोरगरिबांची दिवाळी गोड; राजयोग फाऊंडेशनकडून अडीच हजार गरिबांच्या घरात गोडधोड

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
‘शुभम्’भवतू गोरगरिबांची दिवाळी गोड; राजयोग फाऊंडेशनकडून अडीच हजार गरिबांच्या घरात गोडधोड

‘शुभम्’भवतू गोरगरिबांची दिवाळी गोड; राजयोग फाऊंडेशनकडून अडीच हजार गरिबांच्या घरात गोडधोड

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?