• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

ओबीसींच्या मागण्यांसाठी कलेक्टर कचेरीसमोर संबळ वाजवले; वीज कंपनीच्या विरोधात तरूणाचे धरणे

by Beed Reporter
October 31, 2022
0
ओबीसींच्या मागण्यांसाठी कलेक्टर कचेरीसमोर संबळ वाजवले; वीज कंपनीच्या विरोधात तरूणाचे धरणे
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये विकास योजना राबवता ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसीच्या संस्थांना प्राधान्य देण्यात यावे या प्रमुख मागणीसह नवीन उद्योगांना चालना मिळावीयासाठी पाच ते दहा लाख रूपयापर्यंत थेट महामंडळातून देण्यात यावे. या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने संबळ वाजवून जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. तर दुसरीकडे वीज कंपनीकडे काम केल्यानंतरही कंपनीने बील अदा केले नाही म्हणून उमेश क्षीरसागर या तरूणाने धरणे आंदोलन केले.

या आंदोलनाचे नेतृत्व अर्जुन दळे यांनी केले. जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात ओबीसीच्या प्रलंबीत मागण्या मांडण्यात आल्या होत्या. एकूण 13 मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. सदरचे आंदोलन हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाले. उमेश क्षीरसागर यांनी विज कंपनीकडे त्यांच्या ऑर्डरनुसार काम केले. मात्र त्यांच्या कामाचा मोबदला आजपावेत मिळाला नाही. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर विज कंपनी बिल अदा करत नसल्याचे पाहून आयुक्त कार्यालयासमोर सदरील तरूणाने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र औरंगाबादपर्यंत जायला पैसे नाहीत असे जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट उल्लेख करत हे आंदोलन आपण आपल्या कार्यालयासमोर करत असल्याचे म्हटले. सदरील तरूणाच्या आंदोलनाची दखल जिल्हा प्रशासनाने दुपारपर्यंत घेतली नव्हती.

Previous Post

डोंगरा ऐवढे दुःख! आईच्या डोळ्यादेखत दरीत उडी मारून युवकाची आत्महत्या

Next Post

पालकमंत्र्यांनी रूग्णालयाची केली पाहणी, स्वच्छता पाहून समाधान व्यक्त केल

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
पालकमंत्र्यांनी रूग्णालयाची केली पाहणी, स्वच्छता पाहून समाधान व्यक्त केल

पालकमंत्र्यांनी रूग्णालयाची केली पाहणी, स्वच्छता पाहून समाधान व्यक्त केल

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?