• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

जिल्हा रूग्णालयातील डेपोटेशन रद्द झाल्याने डॉक्टरांचा तुटवडा; आयुक्त तुकाराम मुंडेंच्या दौर्‍यानंतर आरोग्य यंत्रणा कोलमडली

by Beed Reporter
November 4, 2022
Reading Time: 1 min read
0
रुग्ण रेफर करणारे दलाल जिल्हा रुग्णालयात सक्रिय,  20 ते 30 टक्के खासगीतून मिळते दलाली
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) जिल्ह्याचे भुमिपुत्र आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या दौर्‍यानंतर बीड जिल्हा रूग्णालयात मोठी सुधारणा होईल. आहे त्यापेक्षा लोकांना चांगल्या सुविधा मिळतील अशी अपेक्षा बीडकरांना होती. मात्र बीडकरांचा मोठा गैरसमज झाला असून आयुक्त मुंडे यांनी जिल्हा रूग्णालयातील अकरा डॉक्टरांचे डेपोटेशन रद्द केल्याने येथील डॉक्टरांवर मोठा अतिरिक्त ताण पडला आहे. त्यामुळे अनेक शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. एकूणच आयुक्तांच्या दौर्‍यानंतर रूग्णांना दर्जेदार सुविधा मिळण्याऐवजी त्यांना अनेक विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आयुक्तांच्या दौर्‍यानंतर डॉक्टरांसह रूग्णांची फजिती होत आहे.
ऐन दिवाळीत आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडे यांनी बीड जिल्ह्यात दौरा काढल्याने कर्मचार्‍यांसह डॉक्टरांना संपूर्ण दिवाळीत जिल्हा रूग्णालयात तळ ठोकून थांबावे लागले. त्यानंतर भरदिवाळीत आयुक्तांनी जिल्हा रूग्णालयाची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी चांगल्या कामाचे कौतुक केले नाही मात्र छोट्या छोट्या चुकांवर बोट ठेवून डॉक्टर कर्मचार्‍यांना झापझापले. तर डेपोटेशनवर असलेल्या अकरा डॉक्टरांचे डेपोटेशन रद्द केले. त्यामध्ये तीन स्त्रीरोग तज्ञ, दोन ऑर्थो, दोन भुलतज्ञ, दोन फिजिशियनसह अन्य डॉक्टर कर्मचार्‍यांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे अचानक येथे कार्यरत असलेल्या डॉक्टरांवर मोठा ताण पडला आहे. सध्या जिल्हा रूग्णालयात 32 वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. याच 32 डॉक्टरांवर अतिरिक्त ताण पडला आहे. त्यामुळे आरोग्यसेवा कोलमडली आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या दौर्‍यानंतर बीड जिल्ह्याला रूग्णांना दर्जेदार सेवा मिळण्यासाठी अतिरिक्त डॉक्टरांसह आरोग्य यंत्रणा मिळतील अशा अपेक्षा बीडकरांना होत्या. कारण राज्याचे आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडे हे बीडचे भूमिपूत्र आहेत. मात्र त्यांच्या दौर्‍यानंतर सर्व काही उलटे झाले.

दोन भूलतज्ञांचे डेपोटेशन रद्द; एक सुट्टीवर
शुक्रवारी जिल्हा रूग्णालयात अनेक शस्त्रक्रिया रखडल्या होत्या. येथे कार्यरत असलेल्या दोन भूलतज्ञांचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी डेपोटेशन रद्द केले आहे तर एक भूलतज्ञ सुट्टीवर असल्याने जिल्हा रूग्णालयात शुक्रवारी एकही भूलतज्ञ उपलब्ध नव्हते. त्यामुळे अनेक शस्त्रक्रियांना उशिर झाला.

प्रसुती, सिझरच्या
रूग्णांचीही फजिती
जिल्हा रूग्णालयात डॉ.सुरेश साबळे यांनी पदभार घेतल्यापासून दर्जेदार सुविधा मिळत आहेत. मात्र आरोग्यआयुक्त तुकाराम मुंडे यांच्या दौर्‍यानंतर मोठ्या प्रमाणात आरोग्यसेवा कोलमडली आहे. कारण अचानक तब्बल अकरा वैद्यकीय अधिकार्‍यांचे डेपोटेशन रद्द झाले. आता 32 वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. शुक्रवारी प्रसुती वार्डमध्ये डॉक्टर उपलब्ध नाहीत म्हणून नातेवाईक आरडाओरडा करत होते. येथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने रूग्णांची फजिती झाल्याचे पहावयास मिळाले.

Previous Post

रात्री 60 कि.मी.चा प्रवास करत आत्महत्या करण्यास निघालेल्या तरूणीचे शिवाजीनगर पोलिसांनी वाचवले प्राण; एसपींकडून अभिनंदन, कर्मचार्‍यांना रिवॉर्ड

Next Post

परळीच्या डॉ.गायकवाड यांना दोन कोटीला लावले चंदन; फसवणूक करणारे गुजरात राज्यातले; वीस कोटीचे कर्ज मिळवून देतो म्हणून केली फसवणूक

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
परळीच्या डॉ.गायकवाड यांना दोन कोटीला लावले चंदन; फसवणूक करणारे गुजरात राज्यातले; वीस कोटीचे कर्ज मिळवून देतो म्हणून केली फसवणूक

परळीच्या डॉ.गायकवाड यांना दोन कोटीला लावले चंदन; फसवणूक करणारे गुजरात राज्यातले; वीस कोटीचे कर्ज मिळवून देतो म्हणून केली फसवणूक

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?