• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाही, फडणवीस कृषीमंत्र्यांचा राजीनामा घेणार का? आदित्य ठाकरे आक्रमक, औरंगाबादमध्ये मोर्चाला संबोधन; दुपारनंतर पाडळसिंगीत शेतीची पाहणी तर चौसाळ्यात शेतकर्‍यांशी संवाद

by Beed Reporter
November 8, 2022
Reading Time: 1 min read
0
मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाही, फडणवीस कृषीमंत्र्यांचा राजीनामा घेणार का? आदित्य ठाकरे आक्रमक, औरंगाबादमध्ये मोर्चाला संबोधन; दुपारनंतर पाडळसिंगीत शेतीची पाहणी तर चौसाळ्यात शेतकर्‍यांशी संवाद
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

औरंगाबाद/चौसाळा (रिपोर्टर) महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प गुजरातला पळवले. एअरबस, वेदांता-फॉक्सकॉन, सॅफ्रॉन असे प्रकल्प पळवण्यात आले. हे प्रकल्प कोणी पळवले हे तुम्हाला माहितीच आहे, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली. आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा नाहीत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेणार का, असा रोखठोक सवाल शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.आदित्य ठाकरे आज मराठवाडा दौर्‍यावर असून दुपारी 2 नंतर ते बीड जिल्हात डेरेदाखल होणार आहेत . गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथे शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत तर चौसाळा येथे शेतकर्‍याशी संवाद साधणार आहेत.
शिवसेना युवानेते तथा माजीमंत्री आदित्य ठाकरे आज मराठवाडा दौर्‍यावर असून आज सकाळी त्यांनी औरंगाबादेत डेरेदाखल होताच सर्वप्रथम गुरूद्वाराला भेट देत दर्शन घेतले. पुढे त्यांनी एका मोर्चाला संबोधले, यावेळी पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील सगळे प्रकल्प गुजरातला पळवले. एअरबर, वेदांता, फॉक्सकॉन, सॅफ्रॉन असे प्रकल्प पळवण्यात आले आहे. हे प्रकल्प कोणी पळवले हे तुम्हाला माहित आहे. सध्याचे महाराष्ट्रातील सरकार हे महाराष्ट्र द्रोह्यासारखे वागत आहे. आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अपेक्षा नाहीत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेणार का? असा सवाल उपस्थित करत अब्दुल सत्तार यांनी काल परवा केलेल्या राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबतच्या वक्तव्याचा समाचार घेतला. आदित्य ठाकरे हे मराठवाड्यातील शेतकर्‍यांशी थेट संवाद साधत आहेत. काही शेतांमध्ये जावून नुकसानीची पाहणी करत आहेत. औरंगाबाद येथील नियोजीत कार्यक्रम आटपून दुपारी 2 नंतर ते बीड जिल्ह्यात डेरेदाखल होणार आहेत. पाडळशिंगी येथे शेतीची पाहणी करून आदित्य ठाकरे चौसाळा येथे शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधण्यासाठी चौसाळा येथे मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित झाल्याचे सांगण्यात येते. शेतकर्‍यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर आदित्य काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून शेतकर्‍यांच्या पाठीशी शिवसेना सातत्याने खंबीरपणे उभी असल्याचे आदित्य ठाकरेंनी औरंगाबादेत सांगितले.

सुप्रिया सुळे यांच्याबाबत अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याविषयी पत्रकारांनी विचाले असता आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणी आक्रमक होत अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. ते म्हणाले सत्तार असे बोलायची ही पहिलीच वेळ नाही. यापू्र्वीही त्यांनी विधाने केली आहेत. टीईटी घोटाळ्यात त्यांचे नाव आले. ओला दुष्काळ कुठे आहे, हे समोर आले नाही. ते शेतकर्‍यांना भेटले नाहीत. बांधावर गेले नाहीत. सुप्रियाताई, महिला खासदारच काय कुठल्याही महिलेला शिवीगाळ करणे हा घाणेरडा आणि गलिच्छ प्रकार आहे. आता त्यांच्या मनातले लोकांसमोर आले आहे. त्यांचा तातडीने राजीनामा घ्या, अशी मागणी त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली.

Previous Post

बीडला अप्पर अधीक्षक म्हणून सचिन पांडकर येणार, सुनिल लांजेवारांकडे आता औरंगाबाद ग्रामीणची जबाबदारी

Next Post

गेवराई तालुक्यात 22 पैकी 13 जिनींग सुरू कापसाला 8800 रुपये भाव, 6 हजार क्विंटल कापसाची खरेदी

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
जिनींग अद्याप सुरू नाही; नाफेड, सिसिआय, पणन महासंघ याही वर्षी जिनींग सुरू करणार नाही

गेवराई तालुक्यात 22 पैकी 13 जिनींग सुरू कापसाला 8800 रुपये भाव, 6 हजार क्विंटल कापसाची खरेदी

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?